सासू सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील विवाहित महिलेने केली आत्महत्या

By : Polticalface Team ,16-06-2025

सासू सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील विवाहित महिलेने केली आत्महत्या जेऊर प्रतिनिधी सासू व सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना करमाळा शहरातील कानाड गल्लीत घडली आहे. सुसाईट नोटमध्ये ‘त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत’ असल्याचे संबंधित विवाहितेने म्हटले आहे. वैष्णवी प्रदीप माने (वय २५) असे आत्महत्या केलेल्या या विवाहितेचे नाव आहे. बुधवारी ११ जूनला राहत्या घरात तिने बेडरुममध्ये सिलींग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. संबंधित महिलेच्या आईने याप्रकरणात फिर्याद दिली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन व माहेर वरुन पैसे आणण्याच्या कारणावरुन मानसीक त्रास देत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पती प्रदीप भरत माने, सासरा भारत कोंडीबा माने व सासू कमल भारत माने अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. वैष्णवीचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. दोन वर्षापासून पती, सासू व सासरे ही तिच्या चारित्रावर संशय घेऊन माहेरवरून पैसे घेऊन येण्याच्या कारणावरून सतत त्रास देत होते, अशी तक्रार मुलीच्या आईने फिर्यादीत केली आहे. मुलीचा संसार व्यवस्थित होईल या आशेवर तिची समजूत घालत होत्या. तिला सतत मारहाण केली जात होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम येथील दोन विद्यार्थ्यांची एमबीबीएसच्या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगावा मध्ये भर दिवसा घरफोडी. ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले

धर्मवीरगड विकास व छत्रपती शंभुराजे व महाराणी येसुबाईंच्या स्मारकासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू - जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा सिमा बोके

बारामतीचा विकास – केवळ शोभेचा देखावा, गोरगरिबांसाठी दु:खाचा डोंबारा!

महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांची CNE/CPD च्या माध्यमातून आर्थिक लुटमार व कंत्राटी आरोग्य पद भरती रद्द करा.आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

दत्तात्रय कातोरे व ज्ञानदेव खरात यांची नागवडे कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी निवड.

छत्रपती महाविद्यालयात दोन दिवशीय कॅम्पस मुलाखतींचे आयोजन!

शाळेच्या पहिल्याच दिवशी श्रीगोंदा तालुक्यात प्राथमिक माध्यमिक च्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

सासू सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील विवाहित महिलेने केली आत्महत्या

वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने करमाळ्याचे उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक २०२५ पुरस्कार जाहीर

आवाटी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी परविण खान तर उपसरपंच पदी तनवीर शेख यांची निवड

करमाळा तालुक्यामधून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता करमाळा पोलिसात मिसिंग नोंद

पुरुष नर्सिंग ऑफिसर बचाव आंदोलनासाठी महाराष्ट्रातून हजारो नर्सिंग ऑफिसर नवी दिल्ली येथे धडकणार. अनिल बीडकर.

सेवानिवृत्त तहसीलदार कै.अर्जुनराव काळे यांचे वृद्धापकाळाने निधन

श्रीगोंदा तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाचा जोरदार षटकार सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला अडथळा

नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या ब्राझील दौऱ्यानिमित्त संचालक मंडळाकडून सन्मान व शुभेच्छा

रॉकी या श्वानाच्या निधनानंतर पाचनकर कुटुंबाकडून आगळावेगळा उपक्रम

दौंड तालुक्यातील मौजे खडकी ग्रामपंचायत कार्यालय येथे तालुका लोकशाही दिन. विविध तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची मिळणार संधी

श्रीगोंदा प्रहार संघटनेचा बच्चूभाऊ कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा; शासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

आमदार नारायण आबा पाटील यांनी मागणी केलेल्या उजनीवरील पोमलवाडी-चांडगाव या प्रस्तावित पुलाची शासनाकडून दखल