अवैद्य गोमांस विक्री प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने एकावर गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,21-09-2024

 अवैद्य गोमांस विक्री प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने एकावर गुन्हा दाखल

बारामती(भीमसेन जाधव ):शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अवैद्य गोमांस विक्री प्रकरणी बारामती येथील फातिमानगर जुना मोरगाव रोड कसबा तालुका बारामती जिल्हा पुणे येथील असणारा आरोपी तनवीर हमीद कुरेशी (वय 36 वर्षे )राहणार सिकंदर नगर कसबा बारामती याच्या असणाऱ्या कत्तलखान्यामधून 1700 रुपये किमतीचे 11.764 किलो वजनाची गोमांस,पाचशे रुपये किमतीचे लॉर्ड बालाजी स्केल कंपनीचा इलेक्ट्रॉनिक काटा,100 रुपये किमतीचा लोखंडी सतुर,100रुपये किमतीचा लाकडी कुंदातसेच 2400 रुपये रोख रक्कम त्याच्याकडे केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी जप्त करून आरोपीस आपल्या ताब्यात घेतले आहे.


सदरचा गुन्हा दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडला असून याबाबतची फिर्याद बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र महादेव शिंदे यांनी दिली असून त्या इसमावर 706/2024 BNS 325 सह महा.पशु.संरक्षण अधिनियम कलम 5(B) 9,9(A) नुसार, एन्ट्री नंबर 33/2024 नुसार पालिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सविस्तर हकीकत अशी आहे की,दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता च्या सुमारास आरोपी तनवीर हमीद कुरेशी हा फासेना फातिमानगर जुना मोरगाव रोड येथील कत्तलखान्यामध्ये गोमंस जातीचे जनावरांची कत्तल करून ती विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लागलीच त्या कत्तलखान्यावरती दहा टाकून पुढील कारवाई केलेली आहे या कारवाईदरम्यान फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र महादेव शिंदे यांनी फिर्याद दिली होती सदरील गुन्हा नोंद कामी ठाणे अंमलदार सहाय्यक फौजदार मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच पुढील गुन्हयाचा तपास हे हवा.जगताप करत आहेत तसेच या कारवाई दरम्यान बारामती बजरंग दलाचे प्रमुख अक्षय देवकाते सौरभ पवार आकाश शेरे यांनी सदर कमी मोलाचे सहकार्य केले


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद