By : Polticalface Team ,07-10-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुक्यातील श्री देवीचामाळ येथील प्रसिद्ध कमला भवानी मंदिरामध्ये आज ललिता पंचमी निमित्ताने कमलाभवानी देवीची दुर्वांच्या जुड्यांच्या दुर्वाहाराने सजवून महापूजा मांडण्यात आली यावेळी कमलाभवानी मातेला सुवर्ण मुकुट परिधान करण्यात आला तसेच भरजरी श्वेत रंगाचा शालू नेसवून ही महापूजा ओंकार पुजारी यांनी मांडली. आज पाचवी माळ व ललिता पंचमी असल्यामुळे महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती या महापूजे वेळी बापूराव पुजारी दादासाहेब पुजारी संदीप पुजारी रत्नदीप पुजारी रोहित पुजारी तुषार सोरटे सहदेव सोरटे तुकाराम सोरटे नारायण सोरटे अभिमान सोरटे भाऊसाहेब सोरटे पुरोहित रविराज पुराणिक सुशील पुराणिक यांचे सह मानकरी अभिषेक फुलारी बबन दिवटे हनुमंत पवार पद्माकर सूर्य पुजारी शंकर पवार ईश्वर पवार श्रीकांत गोमे इनताज शेख नंदु जामदार इत्यादी उपस्थित होते नऊ दिवस नवरात्र मध्ये अन्नछत्र मंडळामार्फत भक्तांसाठी उपवासाचे पदार्थाची सोय करण्यात आलेली आहे याचा हजारो भक्त रोज आस्वाद घेत आहे अशी माहिती अन्नछत्राचे संयोजक नवनाथ सोरटे यांनी दिली आहे खाण्याच्या पदार्थाचे स्टॉल व सर्कस बालगोपाळांना आनंद देत आहेत या सर्वांचे सोय ग्रामपंचायत देवीचा माळ यांनी केलेली आहे अशी माहिती सरपंच रेणुका सिद्धेश्वर सोरटे यांनी दिली आहे यावेळी उपसरपंच सचिन शिंदे उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.