By : Polticalface Team ,23-10-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी)-मा.जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांची २२६ श्रीगोंदा मतदारसंघास भेट यावेळी मा.पोलिस अधीक्षक ही उपस्थित होते.यावेळी सरांनी strongroom व मतमोजणी केंद्रास भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या. यावेळी मा निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत मॅडम,तहसिलदार वाघमारे मॅडम, गट विकास अधिकारी श्रीगोंदा ,उपअधीक्षक वाखारे साहेब पोलिस निरीक्षक किरण शिंदे , मुख्याधिकारी श्रीगोंदा,नायब तहसिलदार पंकज नेवसे उपस्थित होते.
वाचक क्रमांक :