शिंदेवाडी येथील युवक कार्यकर्त्यांचा. राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. राजाभाऊ तांबे यांना जोरदार धक्का.

By : Polticalface Team ,05-11-2024

शिंदेवाडी येथील युवक कार्यकर्त्यांचा. राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश.  राजाभाऊ तांबे यांना जोरदार धक्का. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०५ नोव्हेंबर २०२४ दौंड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पारगाव शिंदेवाडी येथील युवक आणि नागरिकांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशा मुळे युवा नेते राजाभाऊ तांबे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. राजाभाऊ तांबे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या शिंदेवाडी मधील संभाजी तांबे कानिफनाथ तांबे अनिल तांबे. सुनील तांबे. बाळासाहेब तांबे. धनंजय तांबे. संजय शिंदे लव्हजी काळे. गणेश पन्हाळे अथर्व तांबे राज जेधे संदीप शिंदे सोहम भोसले विजय तांबे अशोक काळे संतोष काळे दीपक काळे, रवी काळे महेंद्र शिंदे चंद्रकांत तांबे सुजल चव्हाण आदित्य तांबे नवनाथ काळे संतोष तांबे या युवकांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मराठा समाजा तर्फे दौंड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार राजाभाऊ तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांना पाठिंबा जाहीर केल्याने शिंदेवाडी येथील युवक कार्यकर्त्यांची मने दुखावली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच दिवशी महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने तांबे यांना हा धक्का मानला जात आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

हेमंत नलगे यांच्या नागवडेंसोबत जाण्याचा निर्णय; राहुल जगताप यांना धक्का

येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार

अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांचे काही ठिकाणचे बॅनर फाडले!

ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही , नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार

अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याचा तिढा सुटला !, चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय

महापुरुषांचे उत्कृष्ट प्रकारे गीत गायन रेकॉर्डिंग कार्यक्रम मध्ये साने संगीत जनजागृती लोककला मंचला संधी.

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर दौंड तालुक्यात निषेध व्यक्त. यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन.

म्हसे गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद, सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार म्हसे ग्रामस्थांचा निर्धार

महाविकास आघाडीच्या सौ अनुराधा नागवडे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफ कडाडली

सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे रहा; 40 वर्ष श्रीगोंद्यात कमळ फुलू देणार नाही - शिवसेना नेते खा संजय राऊत

अपक्ष उमेदवाराला पाठिंबा म्हणजे राजकीय आत्महत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे.