म्हसे गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद, सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार म्हसे ग्रामस्थांचा निर्धार
By : Polticalface Team ,08-11-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी)--श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात आज म्हसे येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारी मा.सौ.अनुराधाताई राजेंद्रदादा नागवडे यांनी भेट दिली याप्रसंगी भेटीदरम्यान सौ नागवडे यांनी शेतकरी कष्टकरी कामगार महिला वर्गांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी सौ नागवडे यांनी विधानसभेत जाण्यासाठी एकदा संधी द्या; पसंती क्रमांक प्रथम मशाल चिन्हावर बटन दाबून आपले बहुमोल मत द्या; म्हसे गावाचे उज्वल भविष्य करू असे; आश्वासन सौ अनुराधाताई नागवडे यांनी मतदारांच्या भेटी दरम्यान बोलताना व्यक्त केले. यावेळी मतदारांनी सौ नागवडे मोठा प्रतिसाद दिला. आम्ही कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही नागवडेंकडे विकासाची हमी असल्याने आम्ही ठामपणे सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जास्तीत जास्त मतदान घडवून आणणार आहोत; असे आश्वासन यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी सौ अनुराधाताई नागवडे यांना दिले. या प्रचार सभेप्रसंगी शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते यांच्या मातोश्री सुनंदा काकी पाचपुते,कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव देविकर, रामदास भोसले,चंदरमल छाजेड, हरिभाऊ पठारे, दत्तात्रय भोसले, पांडुरंग दिवेकर,मनसुख कातोरे, सुदामराव दिवेकर, रामदास झेंडे,गोरख रणसिंग, सोपान दिवेकर, सोन्याबापू दिवेकर, संजय भोसले, भगवान पठारे, बाबा दिवेकर, भाऊसाहेब दिवेकर, बाबा फंड, अशोक गव्हाणे,बाळु पवार,आनंदा दिवेकर, सुभाष पठारे, माऊली पठारे, सुभाष गव्हाणे, प्रफुल दिवेकर, अण्णा पठारे, सुखदेव खाजगे, सुदाम दिवेकर, भालेकर रावसाहेब, निवृत्ती पठारे, नामदेव दिवेकर,भगवान कातोरे, संभाजी फाजगे,विजय जंवदाळ,अब्बास शेख, साहेबराव दिवेकर, रामदास दिवेकर, बापू शिंदे, विलास पंधरकर, लक्ष्मण कातोरे, सुरेश भोर, उषाताई नागवडे, माधुरी नागवडे,निता दिवेकर, वृषाली दिवेकर, अनिता दिवेकर, सुवर्णा भोसले म्हसे गावचे ग्रामस्थ विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद
हेमंत नलगे यांच्या नागवडेंसोबत जाण्याचा निर्णय; राहुल जगताप यांना धक्का
येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार
अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांचे काही ठिकाणचे बॅनर फाडले!
ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही , नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे
माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार
अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याचा तिढा सुटला !, चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय
महापुरुषांचे उत्कृष्ट प्रकारे गीत गायन रेकॉर्डिंग कार्यक्रम मध्ये साने संगीत जनजागृती लोककला मंचला संधी.
सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर दौंड तालुक्यात निषेध व्यक्त. यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन.
म्हसे गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद, सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार म्हसे ग्रामस्थांचा निर्धार
महाविकास आघाडीच्या सौ अनुराधा नागवडे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफ कडाडली
सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे रहा; 40 वर्ष श्रीगोंद्यात कमळ फुलू देणार नाही - शिवसेना नेते खा संजय राऊत
अपक्ष उमेदवाराला पाठिंबा म्हणजे राजकीय आत्महत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे.