गोपाळवाडी गावच्या उपसरपंच पदी प्रवीण होले यांची बिनविरोध निवड

By : Polticalface Team ,19-07-2024

गोपाळवाडी गावच्या उपसरपंच पदी प्रवीण होले यांची बिनविरोध निवड

दौंड (प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गोपाळवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी प्रवीण किसन होले यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच नीता नाना गिरमे यांनी केली, शरद होले यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली, प्रवीण होले सर हे एक शिक्षक असून त्यांची राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य असून या कार्याचा गावाच्या विकासासाठी नक्कीच फायदा होईल, प्रवीण होले यांची निवड झाल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये विशेषतः तरुण वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे, यावेळी ग्रामसेवक झुंबर होळकर, माजी सरपंच आजिनाथ लव्हे, भीमराव तात्या होले,माजी उपसरपंच शरद होले, सीमाताई बोरावके, मनीषाताई भोसले, चेअरमन शांताराम होले, माजी सरपंच वैशाली ताई शिंदे, लक्ष्मीताई होले, मनीषा ताई होले ,रोहिणी ताई शिंदे, रोहन गारुडी, सुरज भुजबळ, प्रकाश गिरमे, विजयाताई सुळ, किशोर दादा टेकवडे,आधी सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते, यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच प्रवीण होले म्हणाले की, सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली वाचक क्रमांक : Visit counter For Websites


पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.

महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....

दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?

आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान