करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

By : Polticalface Team ,16-10-2024

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलास वासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेता त्यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथे मराठा मित्र पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला सदरचा कार्यक्रम करमाळा पुणे मार्गावरील यश कल्याणी सेवा भवन या हॉलमध्ये नुकताच पार पडला यशकल्याणी सेवाभवन मध्ये मराठा सेवा संघाच्या 34 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळ्याचे सदस्य सोहळ्याला उपकार्यकारी अभियंता ( पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सोलापूर ) आणि मराठा सेवा संघाचे केंद्रीय सदस्य मनोज राऊत साहेब, उत्तम माने, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील , माजी नगरसेवक व समाज सेवक श्रेणिक शेठ खाटेर, किरण घाडगे, बहुजन चळवळीचे नेतृत्व दशरथ आण्णा कांबळे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन भाऊ काळे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवश्री जमीर भाई सय्यद यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची प्रशंसा करत मान्यवरांनी हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्यासाठी काम करण्याची अत्यंत आवश्यक असुन सर्व अठरा पगड जातींना सोबत घेऊन बहुजन चळवळ मजबूत करण्यासाठी प्रत्येक समाज घटकांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे . छत्रपती शिवाजी महाराज, शाहु फुले आंबेडकर यांचे विचार आदर्श मानून यापुढेही आपले सामाजिक कार्य चालू राहील असे शिवश्री जमीर भाई सय्यद यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुस्लीम समाजातील युवकांना सोबत घेऊन मुस्लीम समाजाला इतर समाजा बरोबर योग्य प्रवाहात आणण्यासाठी जेष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. त्यांना मिळाल्या पुरस्काराबद्दल मुस्लीम समाजातील मार्गदर्शक विचारवंत मा हाजी कलीम काझी सर, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, माजी संचालक फारुख जमादार,माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी , डॉ समीर बागवान, एड अलीम पठाण, एड न ईम काझी, सर्कल भाऊसाहेब युसुफ बागवान, सर्कल सादिक काझी, सामाजिक कार्यकर्ते अय्युब शेख, पत्रकार नासीर कबीर, पत्रकार अशपाक सय्यद, पत्रकार अलीम शेख, अल्पसंख्याक कर्मचारी संघटना व अनेक मुस्लीम समाजातील युवक व ज्येष्ठांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. वाचक क्रमांक : Visit counter For Websites


पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.

महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....

दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?

आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान