राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

By : Polticalface Team ,18-08-2025

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

अक्कलकोट(प्रतिनिधी) दि:२३अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जि प प्रा मराठी केंद्र शाळेचे उप शिक्षिका सौ.अंजली हे निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या प्रशस्ति वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य साहित्यिक एम जी जोशी हे होते.महाराष्ट्र राज्यातील जालना येथे शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तुत्वाच्या सहा विषयावर निबंध लेखन करायचे होते, सौ.अंजली गुंजोटे यांनी *डॉ.बाबासाहेब आंबेडकर- एक विद्यार्थी* या विषयावर निबंध लेखन केले होते. या स्पर्धेत राज्यभरातून १७७ शिक्षकांनी सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेचे १३ निरीक्षकांनी पारदर्शकतेने परीक्षण केले होते.यावेळी राज्यभरातील विभागनिहाय, जिल्हानिहाय, प्रथम,द्वितीय, तृतीय अशा स्वरूपाच्या पुरस्काराचे नियोजन केले होते. या स्पर्धेतील मानकऱ्यांना मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे स्वरूप होते.स्पर्धेत सोलापूर जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाच्या मानकरी अक्कलकोट तालुक्यातील दुधनी जि.प.प्राथ.मराठी केंद्र शाळे च्या उपशिक्षिका सौ.अंजली अरविंद गुंजोटे यांनी पटकावल्या. यापूर्वीही त्यांनी अनेक स्पर्धा तसेच शैक्षणिक उपक्रमात यश संपादन केले आहे.हा सन्मान सोहळा जे.ई.एस. महाविद्यालय जालना येथे झाला. तर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य गणेश अग्निहोत्री,कवयित्री भारती हेरकर,प्राचार्य अशोकराव खरात,आर.आर.जोशी,प्राध्यापक यशवंत सोनवणे आदी सह इतर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा समूहाचे अध्यक्ष राजेभाऊ मगर,सचिव दत्तात्रय राऊतवाड, इंगोले,माधवले यांनी उत्कृष्ट नियोजन केले.सौ.अंजली गुंजोटे यांचे दुधनी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.शटगार सर शाळेचे मुख्याध्यापक.श्री.मधुकर गाडे सर,सहशिक्षक श्रीसैल मलगाण,कोरचगांव सर,बेण्णेसूर,सौ.म्हेत्रे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,उपाध्यक्ष हणमंत कलशेट्टी,शिक्षणप्रेमी तथा रिपाइं(आठवले)चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री.सैदप्पा झळकी,सदस्य महेदिमिंया जिडगे,तिम्मण्णा गोटे,करबसप्पा अमाणे,विश्वनाथ कोटनूर,रमेश बनसोडे,या सर्वांनी मॅडमचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष