By : Polticalface Team ,10-08-2025
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन नगरमध्ये
श्रीगोंदा प्रतिनिधी
युनिटी ऑफ मूलनिवासी समाज या राष्ट्रीय संघटनेचे हरी नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त दुसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० ते ०५:०० या वेळेत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्वस्तिक चौक पुणे एसटी स्टँड समोर, अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न होणार आहे.
सदर अधिवेशन प्रा. डॉ. हरी नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटक डॉ. विजयकुमार ठुबे (ज्येष्ठ मार्गदर्शक मराठा सेवा संघ, अहिल्यानगर) तसेच याची अध्यक्षता मा. कमलाकांत काळे (राष्ट्रीय अध्यक्ष, युनिटी ऑफ मूलनिवासी समाज) हे करणार आहेत. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच विचारवंत प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
सदर अधिवेशनामध्ये ज्वलंत विषयांवर प्रामुख्याने जाती जनगणना, एनपीआर आणि अनुसूचित जाती जमाती आरक्षणातील उपवर्गीकरण, शासक वर्गाची भूमिका - एक गंभीर विश्लेषण, एनपीआर हीच खरी एनआरसी होय, स्वर्णिम भारताच्या पुनर्निर्मितीमध्ये विद्यार्थी, युवा, महिला आणि बुद्धिजीवी वर्गाची भूमिका अर्थात मूलनिवासी बहुजन समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक धृवीकरणाशिवाय सनातनी धार्मिक ध्रुवीकरणाचा मुकाबला करता येणार नाही.
या अधिवेशनाचे उद्दिष्ट बहुजन समाजांमध्ये सामाजिक ऐक्य घडवून आणणे, सहकार, समन्वयाने संविधानिक हक्क अधिकाराची प्राप्ती करून घेणे आहे. बहुजन समाजातील विद्यार्थी, युवा, महिला तसेच बुद्धिजीवी वर्गाने या अधिवेशनाला उपस्थित राहून तन, मन आणि धनाने सहकार्य करावे असे आवाहन युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, प्रा. अजित खरसडे राज्यअध्यक्ष, मिलिंद सुर्वे, बी. एच. नितनवरे, नामदेव राळेभात, अविनाश देशमुख, शरद नगरे, संजय सावंत, नामदेव गुरव, प्रमोद कांबळे आदींनी केले.
अशी माहिती राजेंद्र करंदीकर
राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रोफेसर अजित खरसडे प्रदेशाध्यक्ष युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेच्या महाराष्ट्र शाखेकडून करण्यात आली आहे.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक