१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

By : Polticalface Team ,17-08-2025

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १६ ऑगस्ट २०२५ दौंड तालुक्यातील मौजे लडकतवाडी ता दौंड जिल्हा पुणे ग्रामीण भागात नैसर्गिक पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि गाव परीसर हिरवेगार बनवण्यासाठी ग्रामपंचायतीने व स्थानिक नागरीक युवा तरुण विद्यार्थी मुला मुलींनी आणि पालकांनी च्यान्यक्य नितीची गाठ बांधली असल्याचे दिसून येत आहे या बाबत अधिक माहिती अशी की १५ ऑगस्ट २०२५ स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मौजे लडकतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७९ व्या स्वातंत्र्य दिन व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून ( लडकतवाडी परीसरात फळ वृक्षरोपण ) एक झाड एक जीवन अभियान राबविण्यात आले यामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक झाड असे ५०० पेरू या फळवृक्षाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन डॉ.शांताराम वाघमोडे यांनी दिली झाडे लावा झाडे जगवा या संदेशाला मूर्त स्वरूप देत ५०० फळ वृक्षाची लागवड प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये किंवा घरा समोरील अंगणात आणि गावठाण सुरक्षित ठिकाणी सोयीनुसार लागवड करण्याचे आव्हान करण्यात आले या मोहिमेला स्थानिक नागरीक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी मौजे लडकतवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ उज्वला वाघमोडे उपसरपंच दत्तात्रेय लडकत ग्रामपंचायत सदस्य अतुल होले गौरीताई लडकत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप लडकत सामाजिक कार्यकर्ते कैलास आबा बधे जेष्ठ नेते उद्धव अण्णा फुले अण्णासाहेब जगताप विलास होले. लडकतवाडी गाव पोलीस पाटील रोहित होले झगडे सर तसेच सर्व शिक्षक माजी पी.आय. पोलीस अधिकारी प्रशांत बधे डॉ.शांताराम वाघमोडे गणेश आण्‍णासो जगताप भगवान लडकत राहुल धायगुडे मौजे लडकतवाडी येथील समस्त ग्रामस्थ नागरिक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. वृक्षरोपण ही काळाची गरज ओळखून गावामध्ये नैसर्गिक पर्यावरण निर्माण करण्यासाठी या मोहिमे अंतर्गत गावठाण मोकळ्या जागेत आपल्या घरा जवळील परिसरामध्ये पेरू या वृक्ष फळ झाडांचे संवर्धन संगोपन केले जाईल लडकतवाडी परीसरात फळ वृक्षारोपणाने नैसर्गिक हवामानात निश्चित बदल झाल्या शिवाय राहणार नाही. झाडे लावा झाडे जगवा गावातील सर्व मुला मुलींना लवकरच पेरुचे फळं खाण्याचा आनंद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत फळ वृक्षरोपण लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले. वृक्षारोपणामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल जमिनीचे तापमानात बदल झाल्या शिवाय राहणार नाही पूर्वीप्रमाणे गावात पहाटे सकाळी पक्ष्यांची किलबिल सुरू होईल विविध पक्ष्यांसाठी निवारा निर्माण होईल यामध्ये शंका नाही.फळ वृक्षरोपण मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या एका पर्यावरण तज्ञांनी बोलताना सांगितले वृक्षारोपण ही केवळ एक मोहीम नसून आपल्या भावी पिढ्यांसाठी दूरदृष्टी ठेवून नैसर्गिक जीवन जगण्यासाठी एक मोठी गुंतवणूक आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून फळरुक्ष लावलेल्या प्रत्येक फळवृक्षाचे नियमितपणे संगोपन व काळजी घेतल्यास लवकरच वाढ झाल्याचे दिसून येईल असे आश्वासनही आयोजकांनी दिले आहे. मौजे लडकतवाडी गावठाण परीसरात विविध प्रकारची फळांची झाडे लागवड उपक्रम राबवण्याची संकल्पना आहे जेणेकरून आपल्या गावठाण परिसर अधिक नैसर्गिक हरित आणि आरोग्यदायी परीसर निर्माण होईल असे आश्वासन उपस्थित गाव नागरिकांनी बोलताना व्यक्त केले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष