महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
By : Polticalface Team ,27-07-2025
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्षपदी डॉ अमोल झेंडे व सचिव अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
श्रीगोंदा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर
प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे प्रदेश अध्यक्ष, संजय भोकरे राज्य संघटक, विश्वासराव आरोटे प्रदेश सचिव यांच्या मार्गदर्शना खाली व अ.नगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे. यांच्या मार्गदर्शना खाली श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी प्रक्रिया पार पडली
तालुका अध्यक्षपदी डॉ. अमोल झेंडे यांची निवड करण्यात आली
सचिव पदी अनिल तुपे यांची निवड करण्यात आली
सतीश ओवळ यांची सहसचिव पदी निवड करण्यात आली
शफिक हवालदार यांची सोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली
कार्याध्यक्षपदी जावेद इनामदार यांची निवड करण्यात आली
सोहेल शेख यांची
शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली
किशोर मचे यांची इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्षपदी निवड करण्यात आली
धनेश गुगळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली
नितीन रोही यांची पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली
सचिन शिंदे व नंदकुमार कुरुमकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली
श्रीरंग साळवे यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली
राजेंद्र राऊत यांची जिल्हा सदस्य पदी निवड करण्यात आली
माधव बनसोडे यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे श्रीगोंदा तालुक्यातील सर्व सदस्य उपस्थित होते यामध्ये
डॉ अमोल झेंडे, माधव बनसोडे, अनिल तुपे, शफिक हवालदार, सचिन शिंदे, अमर घोडके, नितीन रोही, सोहेल शेख,अवी घोडके, राजेंद्र राऊत, नंदकुमार कुरुमकर, गणेश गुगळे, किशोर मचे, सतीश ओवळ ,श्रीरंग साळवे, शकील भाई शेख, दादासाहेब सोनवणे, महादेव गावडे, अंकुश शिंदे, प्रमोद आहेर, आदी पत्रकार उपस्थित होते
सतीश ओवळ सर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.अमोल झेंडे यांनी आभार मानले
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष