सिने अभिनेते दिग्दर्शक चंद्रकांत लोंढे यांचा महाराष्ट्र कला भुषण पुरस्काराने गौरव.

By : Polticalface Team ,12-10-2024

सिने अभिनेते दिग्दर्शक चंद्रकांत लोंढे यांचा महाराष्ट्र कला भुषण पुरस्काराने गौरव.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. पुणे ता १२ आक्टोबर २०२४ कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती महाराष्ट्र राज्य. मोकळा श्वास सामाजिक विकास संस्था सातारा. आयोजित. राष्ट्रीय एकता सामाजिक लोक गौरव परिषद कराड सातारा या ठिकाणी शनिवार दि ०५/१०/२०२४ रोजी उपस्थित मान्यवरांचे हस्ते सिने अभिनेता दिग्दर्शक मा चंद्रकांत अर्जुन लोंढे यांना महाराष्ट्र कला भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. बारामती तालुका ग्रामीण भागातील होत करू कलाकार व सिने अभिनेता दिग्दर्शक चंद्रकांत लोंढे तथा एलचंद्रा यांना राज्य स्तरीय लोहार समाजरत्न पुरस्कार. (टेंभुर्णी) येथे तर महाराष्ट्र कला भुषण पुरस्कार कराड येथे प्रदान करण्यात आला असून १९८४ पासुन गायन, वादन, अभिनय कविता लेखन करुन रसिकांचे मनोरंजन व प्रबोधन करत आहेत. आता पर्यंत त्यांना बेस्ट ॲक्टर, बेस्ट व्हिलन, बेस्ट कॉमेडीयन, बेस्ट एक्सपिरिमेंट, भिमरत्न पुरस्कार २०२२, भिम पँथर गौरव पुरस्कार २०२३, साईरत्न कला भुषण गौरव पुरस्कार, कवी वामन दादा कर्डक पुरस्कार अशा अनेक राज्य स्तरीय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. आता पर्यंत त्यांनी १०० अधिक चित्रपट, टिव्ही मालिका, वेबसेरीज, पथनाट्य व नाटकांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे लवकरच चार भाषेतील महत्वकांक्षी चित्रपट सचिन रणपिसे दिग्दर्शीत स्वराज्य संविधान व तेलुगु भाषेतील चित्रपट कुंभस्थलम संपूर्ण देशातील १२०० थिएटर ला प्रदर्शित होत आहे. या लोक कलावंताचा सर्वत्र कलेच्या रूपाने प्रभाव असून चर्चेत आहे. वाचक क्रमांक : Visit counter For Websites


पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.

महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....

दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?

आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान