रमजान हवालदार सर यांना कृतीशील विज्ञान शिक्षक पुरस्कार

By : Polticalface Team ,14-10-2024

रमजान हवालदार सर यांना कृतीशील विज्ञान शिक्षक पुरस्कार

लिंपणगाव (प्रतिनिधी ) शिक्षक नेते व नागवडे साखर कारखान्याचे संचालक तथा जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव श्री रमजान हवालदार सर यांना जिल्हा विज्ञान अध्यापक संघ, अहमदनगर यांच्या वतीने कृतिशील विज्ञान शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल श्री रमजान हवालदार सर यांचे ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र दादा नागवडे. ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ अनुराधाताई नागवडे. नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस . संस्थेचे निरीक्षक बी. के. लगड सर. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक श्री सचिनराव लगड सर यांनी अभिनंदन केले.शिक्षक म्हणून त्यांनी विज्ञान शिक्षणात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! व्यक्त करण्यात आल्या. यावेळी शिक्षणधिकारी अशोक कडूस मा. संचालक शिक्षण दिनकर टेमकर दत्तात्रय आरोटे बद्रीनाथ शिंदे मधुकर नागवडे देविदास खेडकर रवींद्र भोंडवे व रवींद्र बर्वे जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते वाचक क्रमांक : Visit counter For Websites


पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.

महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....

दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?

आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान