पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.
By : Polticalface Team ,04-02-2025
श्रीगोंदा प्रतिनिधी :31/01/2025 रोजी ज्येष्ठ महिला सौ. प्रमिला काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11:00 वाजता विशेष महिला सभा पार पडली. यावेळी लोकनियुक्त सरपंच श्री. इरफान पिरजादे, उपसरपंच श्री.युवराज बबन शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सौ. रेश्मा सल्लाउद्दीन तांडेल, सौ.सोनम इरफान पिरजादे, सौ. योगिता अशोक गोधडे, सौ. अश्विनी अमोल भोसले, श्री. विनोद म्हस्के ग्रा.पं. सदस्य ,श्री. प्रीतम पवार तसेच राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष श्री.हरिदास आबा शिर्के, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, मार्केट कमिटी सदस्य श्री. प्रशांत भैया ओगले, सोसायटी चेअरमन श्री. रोहिदास पवार , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. भगवान आप्पा कणसे , डॉ. श्री मैनुद्दीन शेख, श्री.हसनभाई शेख, श्री.अशोक गोधडे, श्री.शकुरभाई शेख, पत्रकार श्री.महादेव गावडे ग्रामपंचायत अधिकारी श्री. ज्ञानेश्वर महाडुळे, तसेच तलाठी श्री. वडमारे भाऊसाहेब, आरोग्य विभागाच्या सौ. डॉ. मोहिनी खामकर, पशुवैद्यकीय अधिकारी कु. गायकवाड मॅडम, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो.. श्री.शिंदे साहेब, श्री. मरकड साहेब, श्रीमती. खेडकर मॅडम इत्यादी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. गावतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या सभेत महिलांच्या मागणीनुसार गावामध्ये अवैध्यरित्या होणारी दारू, गुटखा, अमली पदार्थ विक्री ताबडतोब बंद झाली पाहिजे ही मागणी महिलांनी मांडली. उपस्थित महिलांमधून अवैध व्यवसायामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल महिलांनी निर्भिडपणे व्यथा माडल्या. व या कार्यक्रमात सरपंच यांच्या पाठीमागे उभे राहू असे ठासून सागितले. तसा अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ठराव या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. तसे पत्र व मंजूर ठराव संबंधित विभागाला पाठविण्यात आला. हे अवैध धंदे बंद न झाल्यास लोकनियुक्त सरपंच श्री. इरफान पिरजादे हे स्वत: उपोषणास बसणार आहेत असा इशारा त्यांनी प्रशासनास दिला आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
राष्ट्रवादी माजी सैनिक सेल सिंदूर ऑपरेशन साठी सज्ज - प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन
एच. एस. सी. च्या उत्कृष्ट निकालाबद्दल व्यंकनाथ सेवा संस्थेकडून गुणवंतांचा सन्मान
विचाराची नशा ऐवढी वाढत गेली विचार होता महापुरुषांचा दसक्रिया विधीच केला या बहाद्दराने हयात आईवडीलांचा
यवत पोलीस साहाय्यक फोजदार पदावरून श्री सुनील बगाडे व गोविंद भोसले यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा
गौण खनिजाचे उत्खनन परवाना नसताना. वाळु गौण खनिज चोरी करून वाहतूक करणारा ट्रक पोलीसांनी लिंगाळी रोडला पकडला.
बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून १७ वर्षाच्या हर्षदाने गळफास घेऊन केली आत्महत्या राहु येथील घटना.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडी करणार आंदोलन- मंगलदास निकाळजे
जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक. एजंट पवन थोरात व गोरखनाथ तबाजी थोरात यांच्या विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
इंदिरा गांधी विद्यानिकेतन इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 34 वर्षानंतर गळा भेट!
कामठी गावच्या पानंद रस्त्याची यशस्वी मोजणी , दहा ते बारा वर्षापासूनचा बंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार
ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन दौंड विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेमध्ये घवघवीत यश
कुरकुंभ येथे कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या सह लोकांन विरुद्ध गुन्हा दाखल. दौंड पोलीसांनी केली कारवाई
अखेर कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचा मुहूर्त ठरला! ५ मे रोजी बैठकीचे आयोजन जलसंपदा विभागाचा सूत्रांची माहिती
पत्रकार कुरुमकर यांनी शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कर्तुत्वातून उंची वाढवली
यवत येथील मांग गारुडी कुटुंबातील महिला पुरुषांना घरात घुसून मारहाण.केल्या प्रकरणी १२ तरुणांवर (ॲट्रॉसिटी) अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल.
पत्रकार कुरुमकर यांचा माध्यमिक शिक्षक सोसायटी व तहसीलदारांकडून गौरव
सांगली ते अहिल्यानगर या एसटीने दौड जिल्हा पुणे येथे प्रवास दरम्यान १९ लाख ८६ हजार किंमतीचे ३२ तोळे १० हजार रोख अज्ञात चोरांनी चोरट्याने चोरुन नेले
कुरूमकर हे पत्रकारितेतील राजहंस - ---- शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ उंडे
श्री व्यंकनाथ विद्यालयाकडून वसुंधरा सप्ताह उत्साहात साजरा