ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन दौंड विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेमध्ये घवघवीत यश
By : Polticalface Team ,02-05-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता 02 मे 2025 ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन दौंड खेळाडूची बारामती येथे घेण्यात आलेल्या स्पर्धा दिनांक 26 व 27 एप्रिल 2025 रोजी राज्य स्तरीय अजिंक्य कराटे स्पर्धा 2025/2026 आयोजित बारामती कराटे असोसिएशन या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले या स्पर्धेकरिता राज्यातून 817 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सदर स्पर्धेचे उद्घाटन माननीय सौ. शर्मिला वहिनी साहेब पवार (अध्यक्षा- शरयू फाउंडेशन बारामती) यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या स्पर्धेचे आयोजन माननीय श्री.योगेंद्र पवार साहेब (खजिनदार - विद्या प्रतिष्ठान, बारामती) व रवींद्र कराळे (अध्यक्ष - बारामती कराटे असोसिएशन) यांनी केले सदर विजेते खेळाडूंचा सत्कार माननीय श्री महेश चावले (तालुका क्रीडा अधिकारी बारामती )यांच्या उपस्थित पार पडला.या स्पर्धेत ओम मार्शल आर्ट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी चमकदारी कामगिरी करत द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली सदर स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक मिळवलेले मुलं व मुली
आकाश पिचाड आर्यन मजगर आयुष कुलकर्णी बुद्धमय काळे
द्वितीय क्रमांक मिळवलेले मुल व मुली
आरव मजगर राजवीर भोंडवे शिवम साबळे कुबेर बंब ईशान्वी लोंढे, राहुल पवार
तृतीय क्रमांक मिळवलेले मुल व मुली*
सानवी डाके कावेरी कोळपे सोहम सुरेकर यज्ञ नेमाडे गौरव गवळी कृष्णा नय्यर साईराज भागवत वंश कांबळे वरद पवार अक्षय शितोळे कृष्णा कुंभारे कार्तिक सुतार यांनी यश मिळवले यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे मार्गदर्शक श्री मंगेश चव्हाण प्रशिक्षक नितीन चव्हाण सनी वाल्मिकी यांचे मार्गदर्शन लाभले सदर अजिंक्य स्पर्धेमध्ये वरील खेळाडूंनी यश संपादन केल्याबद्दल श्री संदीप शेलार (चिप रेल्वे तिकीट इन्स्पेक्टर दौंड आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सेक्रेटरी दौंड) श्री हनुमंत वाघ (दौंड रेल्वे तिकीट इन्स्पेक्टर) दौंड योगा अँड स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्षा श्रीमती वर्षा चव्हाण तसेच ओम मार्शल आर्ट चे संस्थापक श्री महेश चव्हाण व उपाध्यक्ष सुधाकर यरोळ यांनी विजेते खेळाडूंना शुभेच्छा दिल्या
वाचक क्रमांक :