गौण खनिजाचे उत्खनन परवाना नसताना. वाळु गौण खनिज चोरी करून वाहतूक करणारा ट्रक पोलीसांनी लिंगाळी रोडला पकडला.

By : Polticalface Team ,07-05-2025

गौण खनिजाचे उत्खनन परवाना नसताना. वाळु गौण खनिज चोरी करून वाहतूक करणारा ट्रक पोलीसांनी लिंगाळी रोडला पकडला. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता 07/05/2025 दौंड तालुक्यातील मौजे लिंगाळी ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी गौण खनिज वाळू चोरी करुन वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीचा टृक नं MH 12 HD 6766 दौंड पोलीसांनी आज रोजी गौण खनिजाचे उत्खनन परवाना नसताना. वाळु गौण खनिज चोरी करून वाहतूक करणारा ट्रक दौंड पोलीसांनी मौजे लिंगाळी रोडला पकडून कायदेशीर कारवाई केली आहे. ही कारवाई दि.06/05/2025 रोजी पहाटे 04 वा चे सुमारास मौजे लिंगाळी रोड दौंड ता. दौंड जि.पुणे या ठिकाणी करण्यात आली असून फिर्यादी- पंकज भरत देवकाते वय 28 वर्षे पोलीस हवा/737 नेमणुक दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्या फिर्यादी वरून आरोपी अमोल रामदास कानकाटे वय 37 वर्षे रा. उरूळी कांचन ता.हवेली जि.पुणे यांच्या विरुद्ध दौंड पो.स्टे गु.रजि नं 326/2025 बी.एन.एस. 303 (2) सह पर्यावरण अधिनियम 9 15 गौण खनिज कायदा कलम 3 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. या कारवाई मध्ये मिळाला माल 10 लाख रूपये किंमतीचा एक टाटा कंपनीचा टृक नं MH 12 HD 6766 मागील नंबर नसलेला जु.वा.कि.अ 20 हजार रूपये किंमतीची अंदाजे चार ब्रास वाळु जु.वा. असा एकूण 10 लाख 20 हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हकीकत- .वर तारीख वेळ व ठिकाणी यातील आरोपी मजकूर याने सदर टृक मधे मिळून आला माल त्याचे वर्णन खालील प्रमाणे 10 लाख रूपये किंमतीचा एक टाटा कंपनीचा टृक नं MH 12 HD 6766 मागील नंबर नसलेला जु.वा.कि.अ 20 हजार रूपये किंमतीची अंदाजे चार ब्रास वाळु जु.वा. 10 लाख 20 हजार रुपये किंमतीचा येणे प्रमाणे वरील वर्णनाचे टृकने वाळु (रेती) चोरी करून स्वतःच्या फायदयाकरीता आरोपी अमोल रामदास कानकाटे वय 37 वर्षे रा. उरूळी कांचन ता. हवेली जि.पुणे यांचेकडे गौण खनिजाचे उत्खनन करण्याचा कोणताही परवाना नसताना वाळु या गौण खनिजाचे बेकायदेशीर पणे उत्खनन करून ते गौण खनिज हे चोरी करून त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा टृक नं MH 12 HD 6766 मागील नंबर नसलेला या मध्ये घेवुन जाताना मौजे लिंगाळी रोड दौंड ता. दौंड जि.पुणे येथुन रोडने वाहतुक करीत असताना मिळुन आला असल्याने त्याचे विरूध्द बी.एन.एस.303 (2) सह पर्यावरण अधिनियम 9,15, गौण खनिज कायदा कलम 3 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारतर्फे फिर्याद दाखल अंमलदार पो.हवा नितीन बोराडे. पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके तपासी अंमलदार पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.