नेहरू विद्यालयाचा विद्यार्थी सार्थक शिंदे याचा नवोदय परीक्षेत जिल्ह्यात तिसरा क्रमांक काय

By : Polticalface Team ,12-04-2025

नेहरू विद्यालयाचा विद्यार्थी सार्थक शिंदे याचा नवोदय परीक्षेत जिल्ह्यात तिसरा क्रमांक काय लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा विद्यार्थी कु. सार्थक निलेश शिंदे याने सन 2024-25 च्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत घवघवीत असे यश मिळविले असून त्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. या निवडीबद्दल विद्यालयाच्या व ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव रंगनाथ पंदरकर; शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर बापू पंदरकर; स. म. शि. ना. नागवडे कारखान्याचे संचालक डॉ. बंडू आबा पंधरकर; माजी संचालक सचिनराव कदम; सदस्य श्री शिंदे; प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री कांबळे सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी याप्रसंगी सर्व मान्यवरांनी सार्थक शिंदे व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड; आदींनी अभिनंदन केले आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ भापकर यांनी सार्थक शिंदे यांचे अभिनंदन करून विद्यालयाचा लेखाजोखा मांडला. शिक्षक बाबा लष्कर यांनी सूत्रसंचालन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

शिक्षक भारती अहिल्यानगर सहविचार सभा पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयात संपन्न

गांळप हंगामा करीता 16 ऊस तोड कोयते (32 मजुर) 16 बैल गाड्या (32 बैल) पुरवतो. असा करार करून १८ लाख रुपयांची फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी. दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

बारामती बस्थानाकामधील गाळ्यांच्या निलावास वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध

पत्रकार कुरुमकर यांचा लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व सेवा संस्थेकडून सन्मान

दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

करमाळा येथील निवासी नायब तहसीलदार माजिदभाई काझी तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा

विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा

यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा हनुमान सेवा संस्थेकडून सन्मान

श्रीगोंदा तालुक्यात विजेच्या कडकडाटसह पाऊस काही तास जनजीवन विस्कळीत , वीज कोसळल्याने पिसोरेखांड येथे दोन म्हशींचा बळी!

संदीप गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

दौंड महसूल प्रशासनाने तालुका लोकशाही दिनाचे केले आयोजन. नागरीकांच्या अडी अडचणी तत्काळ सोडवण्याचे आश्वासन तहसीलदार अरुण शेलार.

इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय

कुरुमकर परिवारातील ज्येष्ठ माता कै.जिजाबाई कुरुमकर यांचे निधन

फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांचा छापा.

निरावागजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामपलकाची विटंबना : गाव बंद ठेवून निषेध सभा

10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते 40 हजार रुपये. चार सावकारांन विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण

नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.