न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा .

By : Polticalface Team ,09-08-2024

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव  विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा .

आज दिनांक 8 ऑगस्ट2024 गुरुवार परिपाठानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष भोईटे यांच्या हस्ते भगतसिंग राजगुरू व सुखदेव या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले .त्यानंतर कुमारी स्वरा खामकर, साळवे समृद्धी व अनुष्का साळवे या विद्यार्थिनींची भाषणे झाली .कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भगवान दिघे यांनी आपल्या विशेष शैलीत भारतीय स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडातील क्रांतिकारकांचा इतिहास पट विद्यार्थ्यांसमोर मांडला. तदनंतर कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष संतोष भोईटे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांचा इतिहास वाचता किती यापेक्षा हृदयामध्ये मुरवता किती हा आदर्श मांडला .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रावणी मांडे या विद्यार्थिनींनी केले . या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे ,अरुण पवार ,रामदास पवार,वैभव काळोखे,प्रणव नलगे,राजेंद्र शेळके , मीनाक्षी कदम ,लक्ष्मी बोलणे,महादेवी माने,अर्चना कोरडे,सुमती सुरसे ,रोशनी भवर ,स्नेहल धुमाळ,अंकुश कोकाटे , बाबासाहेब शिरोळे, गणेश इंगळे,नितीन शिरोळे, इत्यादी सेवक बंधू भगिनी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रुती शिंदे व समृद्धी मांडे या विद्यार्थिनींनी केले. अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात हा ऑगस्ट क्रांती दिन संपन्न झाला.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन