खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का? थांबवत नाही. एसटी वाहक चालकास शिवीगाळ मारहाण केल्या प्रकरणी 7 इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,05-06-2025

खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का? थांबवत नाही. एसटी वाहक चालकास शिवीगाळ मारहाण केल्या प्रकरणी 7 इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता 04 जुन 2025 दौंड तालुक्यातील मौजे खडकी ता दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीतील सोलापुर पुणे हायवे रोडवर मध्ये भागी उभा राहुन एसटी बसला दगड मारून चालकास शिवीगाळ मारहाण केल्या प्रकरणी. एसटी बस चालक यांच्या तक्रारी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे आरोपी 1) प्रविन काळे वय अंदाजे 45 ते 50 वर्षे व इतर 6 यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक 03/06/2025 रोजी दुपारी 4.50 वा चे सुमारास मौजे खडकी गावचे हद्दीत सोलापुर पुणे हायवे रोडवर बस स्टॉप जवळ घडली आहे या बाबत अधिक माहिती अशी की (एसटी बस चालक) फिर्यादी ज्ञानोबा मुजाजी वाघमारे वय 34 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर (बॅच नं.26495) रा. मु. बामनी पोस्ट गलसांघवी ता.कंधार जि.नांदेड याचे तक्रारी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे गु.रजि नं 398/2025 भा.न्या.संहिता कलम 189(2) 191(2) 190 132 115(2) 351(2) 352 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक 03/06/2025 रोजी दुपारी 4.50 वा चे सुमारास मौजे खडकी गावचे हद्दीत सोलापुर पुणे हायवे रोडवर बस स्टॉप जवळ ता.दौंड जि.पुणे येथे गर्दी जमवून त्यातील आरोपी 1) प्रविन काळे वय अंदाजे 45 ते 50 वर्षे ह्याने रोडच्या मध्ये भागी उभा राहुन एस.टी बसला दगड मारला व चालकास शिवीगाळ करून मारहाण केली. तुम्ही खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का ?थांबवत नाही. असे म्हणुन आरोपींनी एसटी बस वाहक गोविंद चंद्रपालसिंह गहेरवाल यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करून एस.टी बसचे नुकसान केले असल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार- पोलीस हवालदार सय्यद सहायक पोलिस फौजदार मलगुडे पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

मढेवडगाव येथे वृक्ष संवर्धन आणि समतेचा संदेश देत गावकऱ्यांनी साजरी केली बकरी ईद..

सावधान! तुमच्या नावावर परक्याचं SIM वापरलं जातंय का? फक्त मोबाईल नंबर टाका… आणि जाणून घ्या किती सिम आहेत तुमच्या नावावर!

प्रभाग रचना विरोधात सर्व पक्षीय बैठक बारामतीत संपन्न — जनआंदोलनाची तयारी

मा. पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या विकसीत गाव योजनेचा शुभारंभः - करमाळा तालुक्यातील सहा गावांना घेतले दत्तक फिसरे गावामध्ये सेंद्रीय शेती व जलतारा प्रकल्पाच्या कार्यशाळेचे आयोजन.

दिनांक सात जून रोजी बकरी ईद ची नमाज इदगाह मैदानावर आठ वाजता होणार,,,,,,,, कलीम काझी सर

खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का? थांबवत नाही. एसटी वाहक चालकास शिवीगाळ मारहाण केल्या प्रकरणी 7 इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना DBT प्रणाली अंमलात न आल्याने लाभ अडकले; वंचित बहुजन युवा आघाडीचे तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

यवत गावची बाजार पेठ उंचावण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून गाव कारभारी यांनी प्रयत्न केला पाहिजे.

राजेंद्र दादा नागवडे व सौ नागवडे यांच्या विशेष प्रयत्नातून घरकुल प्रकल्पास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

राज्यस्तरीय तबला स्पर्धेत श्रेयस सोनटक्के प्रथम; थायलंडसाठी निवड

वसुंधरा बचाव अभियानचा स्तुत्य उपक्रम* लोणी व्यंकनाथ येथे मान्यवरांचा वृक्ष भेट देऊन सन्मान. , सामाजिक एकतेचा संदेश देणारा अद्वितीय उपक्रम

अखेर वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणकडून वीज ग्राहकाचा विलंब दंड संबंधित एजन्सीच्या नावे

हरिश्चंद्र शिंदे यांचे आर एस पी अधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण.

डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल पंधरा वर्षानंतर गळाभेट

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला