१९३२: अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.
१९९९: भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड व सचिन तेंडुलकर यांनी आजच्याच दिवशी एकदिवसीय खेळात ३३१ धावांची भागीदारी करीत जागतिक कीर्तीचा विश्वविक्रम रचला होता.
२००८: भारताचे पहिले विनामानव यान अंतराळ मोहीम अंतर्गत चांद्रयान-१ आजच्याच दिवशी चंद्राच्या कक्षेत पोहचले होते.
२०१६: तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.
वाचक क्रमांक :