मौजे कासुर्डी गावातील आखाडे खेनट शुभविवाह सोहळ्याच्या निमित्ताने सर्जा राजाची बैलगाडीत नवरी मुलीची मिरवणूक काढून, जुन्या आठवणींना उजाळा दिला
By : Polticalface Team ,16-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १६ मे २०२३ दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी गावचे शेतकरी व नामांकित उद्योजक
आखाडे, खेनट,शुभविवाह सोहळ्याच्या निमित्ताने,पारंपारिक सनई संबळ वाद्याच्या गजरात किल्लारी १० बैल जोड्यांना बाशिंगे बांधून बैलगाड्यांची आकर्षित सजावट करुन, बैलगाडीमध्ये नवरी मुलीला बसवून जंगी मिरवणूक काढण्यात आली, कासुर्डी गावचे ग्रामदैवताचे नवरी मुलीने दर्शन घेतले, हा सुख सोहळा दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे
येथील पंचक्रोशीतील नावलौकिक असलेले (आखाडे) परिवारातील शेतकरी कुटुंबातील श्री अनिल राजाराम आखाडे यांची कन्या चि,सौ, कां, काजल उर्फ राणी, तसेच कासुर्डी गावातील प्रसिद्ध उद्योजक श्री लक्ष्मण बजाबा खेनट याचे चिरंजीव सुपुत्र किरण यांच्या शुभविवाह सोहळ्याच्या निमित्ताने जुनी परंपरा रुजवण्याचा संकल्प करून एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
या दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्तींनी घेतलेला निर्णय अतिशय प्रेरणादायी व जुन्या आठवणींना उजाळा देणारी आठवण करून दिली, तसेच बैल जोडींची व बैलगाड्यांची आकर्षित सजावट पाहुन समस्त ग्रामस्थ पै पाहुणे भाराऊन आनंद व्यक्त करत असल्याचे दिसून आले, चि सौ कां काजल उर्फ राणी.
कासुर्डी गावातील ग्रामदैवताच्या दर्शन प्रसंगी उपस्थित महिला व युवतींनी जरी पैठणी साड्या परिधान करून आनंद व्यक्त केला, या आगळे वेगळे कार्यक्रमात समस्त ग्रामस्थ तसेच पै पाहुणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, अनिल राजाराम आखाडे यांच्या घरापासून गावचे ग्रामदैवताचे दर्शन घेऊन मंदिरा पासून ते कासुर्डी फाटा पर्यंत सर्जा राजा १० बैलजोडींची व बैलगाड्यांची रांग लावण्यात आली होती, या प्रसंगी कलौर्या व महिलांना बैलगाडीत बसण्याचा मोह आवरणार झाला असल्याचे दिसून आले, त्यामुळे या मिरवणुकीत अतिशय आगळा वेगळा, उपक्रम पहावयास मिळाला, आखाडे आणि खेनट या शुभविवाह सोहळ्याच्या निमित्ताने पारंपारिक वाद्य सनई संबळ व जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल अनेक समस्त ग्रामस्थांनी आनंदमय प्रतिक्रिया व्यक्त केल्या, या प्रसंगी गावातील लहान थोर मंडळी या शुभविवाह सुख सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले होते.
या शुभविवाह सोहळ्याच्या निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम करून कासुर्डी ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते,
आखाडे आणि खेनट हे दोन्ही कुटुंब कासुर्डी गावातील रहिवासी असल्याने व कासुर्डी पंचक्रोशीत नावलौकिक असलेले हे दोन्ही कुटुंबांनी, प्रेमाचे व आग्रहाचे निमंत्रण दिल्याने, सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने,उपस्थिती दर्शवली होती, आखाडे यांच्या कुटुंबातील चि सौ कां, काजल उर्फ राणी व खेनट याचे कुटुंबातील चि,किरण यांचा शुभविवाह दि,१६ मे २०२३ रोजी सायंकाळी ६:५४ वेळी, गणेश मंगल कार्यालय यवत स्टेशन रोड येथे दौंड तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच पै पाहुणे मित्रपरिवार या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष