हडपसर गाडी तळावर खाजगी बसेस थांबल्याने, वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर, पुणे वाहतूक पोलीस आयुक्त मगर, यांची तीन आमदारांनी घेतली भेट
By : Polticalface Team ,20-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
पुणे ता २० मे २०२३, पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीने सर्व सामान्य प्रवाशांची रखडपट्टी वाढली आहे, हडपसर तळावर सोलापूर बाजुकडे जात असलेल्या खाजगी बसेस रोज रात्री उशिरापर्यंत महामार्गावर थांबत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असल्याने पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त श्री. विजयकुमार मगर साहेब यांची दौंड तालुका आमदार, राहुल दादा कुल यांनी नुकतीच भेट घेतली.
पुणे शहरातुन सोलापूर बाजुकडे जात असताना रात्रीच्या वेळी पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणावर खाजगी बसेस थांबतात
त्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हडपसर गाडी तळावर रात्रीच्या वेळी प्रवासी खाजगी बसमध्ये सोलापूर, बार्शी, उमरगा, लातुर, उस्मानाबाद, हैदराबाद, गुलबर्गा, या शहराकडे जाण्यासाठी मोठी गर्दी दिसुन येते त्यामुळे खाजगी बस गाड्यांची संख्या जास्त प्रमाणात मोठ्या रांग करुन
सोलापूर महामार्गावर थांबल्याने वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने, पुणे शहर विभागाचे पोलिस आयुक्त विजय कुमार मगर यांच्याशी दौंड तालुका मतदार संघाचे आमदार अँड राहुल कुल, हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे, पुरंदर मतदार संघाचे आमदार संजय जगताप, यांनी भेट देऊन, हडपसर तळावर थांबत असलेल्या खाजगी बस गाड्यामुळे रात्री उशिरापर्यंत होणारी महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित करत हडपसर परीसरात होत असलेल्या सततच्या वाहतूक कोंडीतुन नागरिकांना दिलासा मिळावा अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
तसेच लोणी काळभोर ते हडपसर दरम्यान वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत, सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा अधिक वेळ प्रवासात जात आहे, वाहतूक कोंडी सुरुळीत करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी प्रतिक्रिया तीनही आमदारांनी पोलिस आयुक्त विजय कुमार मगर यांच्याकडे केली आहे, या प्रसंगी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री.प्रदीप दादा कंद, श्री.प्रविण नाना काळभोर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष