सुदाम भडके यांचे आंदोलन यशस्वी(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,29-05-2023
दिनांक:29.05.2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सहव्यवस्थापकीय संचालक महावितरण यांच्या दालनाच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.सरपंच सुदाम दादा भडके यांच्यावर प्रशासनाने चुकीचा खोटा गुन्हा दाखल केला होता; त्या निषेधार्थ आज आंदोलन करण्यात आले; तसेच संबंधित सुदाम भडके यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणारे अधिकारी कर्मचारी यांची तातडीने बदली करावी यासाठी हे तडाखेबंद आंदोलन करण्यात आले आणि ते यशस्वीही झाले. कार्यवाहि बाबतीत लेखी पत्र प्रशासनाने दिले;. सर्व गावकरी, लोकप्रतिनिधी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी सर्वांनी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला.
वाचक क्रमांक :