झोपडपट्टी सुरक्षा दलाचा उपक्रम बँक ऑफ महाराष्ट्र शासकीय योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना होऊ द्या फायदा - जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डाडर

By : Polticalface Team ,04-06-2023

झोपडपट्टी सुरक्षा दलाचा उपक्रम बँक ऑफ महाराष्ट्र  शासकीय योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना होऊ द्या फायदा - जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डाडर दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,०३ जून २०२३, महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा दत्तात्रय डाडर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यवत शाखेचे प्रमुख सौ स्नेहल माने, यांची भेट घेऊन चर्चा केली, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या शासकीय योजनांचा सर्व सामान्य नागरिकांना फायदा होऊ द्या अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असल्याने शाखा प्रमुख सौ स्नेहल माने, यांनी तत्काळ दखल घेऊन, शासनाच्या विविध योजनांची माहिती, सर्व सामान्य नागरिकांना मिळावी या उद्देशाने आर्थिक समावेशद्वारे सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायत पातळीवर कॅम्प मोहीम शनिवार दिनांक ०३ जून २०२३ रोजी गणेश मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजे सुमारास, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रमुख अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते, त्या वेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष, दत्तात्रय डाडर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी यवत पंचक्रोशीतील व मार्केट कमिटी झोपडपट्टीतील शोधित पिढीत वंचित बेरोजगार घरगुती रोजंदारी कामगार मजूरांना, एकत्रित करून,सदर कॅम्पचे आयोजन केले होते, त्या वेळी, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय डाडर यांनी उपस्थित महिला व नागरिकांना महत्वपूर्ण संल्ला दिला, तुमच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी व प्रापंचिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हात राखुन आर्थिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे, तुमच्या बँक खात्यात बचत करा,? सुशिक्षित बेरोजगार तरुणांना भडकावून झाडावर चढून गळाला लावले जात आहे, आजकाल बाजारात नामांकीत कंपन्या फायनान्सरच्या नावाखाली सावकारी करीत आहेत, आपली तरुण पिढी पैसा मिळविण्याच्या नादात, अनुभवा विना उद्योग व्यवसायात पडुन, फायनान्सरचे दलाल सावकारांच्या गळाला लागत आहेत, तरुणांना लाखो रुपये कर्ज फायनान्सर एजंट देत आहेत, ते कशावर, हा एक प्रश्नच आहे, हि एक प्रकारे तरुणांची फसवणूकच आहे, या संदर्भाचे अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत, दलाल एजंट सावकारांच्या तागाद्याने तरुण हैराण झाले आहेत, फायनान्सर दलाल एजंट सावकारांच्या नादी लागू नका, असा प्रश्न उपस्थित करून महिला व नागरिकांना सावधान करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही सावकाराकडे किंवा इतर ठिकाणी सोने घाण ठेवता ? काही दिवसात व्याज रक्कम वाढून तोडमोड होते, त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती बिघडत आहे, आता गरजेपोटी सावकाराला व्याज देण्याची मानसिकता बदलली पाहिजे, त्या पेक्षा बँकेत सोने तारण योजना उपलब्ध आहे,? घ्याना फायदा, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये शासकीय योजना आहे, सोने तारण योजनेत अल्प व्याज दरात वस्तू ठेवल्याने तुमचाच फायदा होईल, अशी सकारात्मक विषयांतर चर्चेतून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रमुख सौ स्नेहल माने यांनी सर्वसामान्य महिला नागरिकांना कॅम्पच्या माध्यमातून बँकेच्या असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली, त्यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री मुवेरा योजना, स्वय सहायता समूह योजना, शेतकरी उत्पादक कंपनी योजना, सोने तारण योजना, तसेच इतर अनेक शासकीय योजना आहेत, (सुकन्या योजना, कुटुंब जीवन योजना, अपघाती विमा योजना,) अशा अनेक जनकल्याणकारी विविध योजनांचे फॉर्म, उपलब्ध करून, बँक कर्मचाऱ्यांनी भरून घेतले, तसेच नविन खाते कींवा बंद खाते पुस्तिक पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून घेतली, या प्रसंगी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर, दौंड तालुका उपअध्यक्ष अनिल नागणे, कार्याध्यक्ष टिलु मानकर, इस्माईल भाई,(दाया) सतिश सावंत सर, बाईजा पवार, बाबा पवार, नाना खुडे, तसेच झोपडपट्टी सुरक्षा दलाचे कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष