भारतीय जैन संघटना यवत शाखेच्या वतीने, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भुलेश्वर येथे, वृक्ष रोपण महाअभियान राबविण्यात आले
By : Polticalface Team ,05-06-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०५ जून २०२३, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जैन संघटना यवत शाखेच्या वतीने दौंड पुरंदर सिमेवर असलेल्या श्री शेत्र भुलेश्वर शिव मंदिर परिसरात, विश्व पर्यावरण दिवस, वृक्षरोपण, महाअभियान राबविण्यात आले,
भारतीय जैन संघटनेचे जिल्हा विभागीय अध्यक्ष सचिन भोगावती, जिल्हाध्यक्ष मनोज पोखरना, जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भटेवरा,यांच्या मार्गदर्शनाखाली, ५ जून विश्व पर्यावरण दिवस वृक्षरोपण कार्यक्रम सकाळी ७ वाजता करून, पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला,
दौंड पुरंदर सिमेवर पूर्वकालीन असलेले श्री क्षेत्र भुलेश्वर शिव मंदिर परिसरात वृक्ष पर्यावरणचा समतोल अबाधित रहावा या दृष्टिकोनातून जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत भारतीय जैन संघटना यवत संघटनेचे अध्यक्ष प्रतीक शहा, यांनी व्यक्त केली,,
तसेच भारतीय जैन संघटना यवत संघटनेचे उपाध्यक्षा काश्मीरा बेन मेहता, बोलताना म्हणाल्या संभाळून प्रदूषण मुक्त पर्यावरणाची धुरा, निसर्ग सौंदर्याने नटेल भुलेश्वर परिसर सारा, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनीही त्यांच्या अभंगातून सांगितले आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश महाराजांनी दिला असल्याची प्रतिक्रिया उपाध्यक्षा काश्मीरा बेन मेहता यांनी व्यक्त केली,
या वेळी, भारतीय जैन संघटना यवत शाखेचे सचिव, नितीन जैन, प्रतीक शहा, नितीन जैन, संजय मेहेर, शुभम मेहेर, अमोल शहा, यश शहा, रितेश शहा, मयूर शहा, हरितवारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन हिंद्रे प्रामुख्याने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष