वरवंड येथील सचिन दिनेश जाधव उर्फ सोनु दिदी (तृतीयपंथी) खुन प्रकरणी वरवंड परीसरात खळबळ, संशयित आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची गावात होतेय चर्चा

By : Polticalface Team ,09-06-2023

वरवंड येथील सचिन दिनेश जाधव उर्फ सोनु दिदी (तृतीयपंथी) खुन प्रकरणी वरवंड परीसरात खळबळ, संशयित आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची गावात होतेय चर्चा दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,०८ जून २०२३, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वरवंड ता दौंड जिल्हा पुणे, गावच्या हद्दीत गोपीनाथ नगर येथील, फिर्यादीच्या घरात, भाडेतत्त्वावर राहत असलेल्या, सचिन दिनेश जाधव उर्फ सोनू दीदी हिचा खुन झाल्याने वरवंड परीसरात एकाच खळबळ उडाली आहे, सदर घटना दि, ०६/०६/२०२३ रोजी, रात्री ०९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ०८ वाजे दरम्यान घडली असल्याने, दि,०८/०६/२०२३,रोजी, फिर्यादी गोविंद उर्फ बापू मारुती खोमणे,रा वरवंड ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चंद्रकांत उर्फ चंदर शिवाजी जाधव यांच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गु र नं,६०९/२०२३,भा द वि कलम ३०२ अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर खुन प्रकरणी मा, उपविभागीय पोलिस अधिकारी गवारी साहेब शिरूर डिव्हिजन यांनी भेट दिली, फिर्यादी यांच्या मालकीच्या खोलीमध्ये राहणारे इसम, सचिन दिनेश जाधव उर्फ सोनू दीदी रा वडापूर पोस्ट कुसुर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर याचा चंद्रकांत उर्फ चंद्र शिवाजी जाधव राहणार वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे यांनीच खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे मयत सचिन दिनेश जाधव उर्फ सोनू दीदी व संशयित आरोपी चंद्रकांत उर्फ चंद्र शिवाजी जाधव यांच्या दोघांचे पैशाच्या कारणावरून खुन केल्याचा संशय आहे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून सदर खुन प्रकरणी आरोपी अटक तजबीज ठेवण्यात आली आहे, यवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, दाखल आमलदार पोलीस सहाय्यक कोल्हे, पुढील तपास पोलीस सहाय्यक नागरगोजे करीत आहेत!
सदर आरोपी संदर्भात अधिक माहिती सूत्रांनी दिली, वरवंड येथील सचिन दिनेश जाधव उर्फ (सोनू दीदी तृतीयपंथी) खुनातील संशयित आरोपी चंद्रकांत उर्फ चंदर शिवाजी जाधव रा वरवंड ता दौंड जिल्हा पुणे, हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची गावात चर्चा होत आहे, त्यांच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, वरवंड परीसरात आरोपी चंद्रकांत उर्फ चंदर शिवाजी जाधव यांच्या गुन्हेगारी बंद्दल बराच दरारा व दहशत होती, चोरी लुटमारी करणे हाच त्याचा धंदा असल्याचे बोलले जाते,मागील दिड वर्षापूर्वी दि,१३/११/२०२१ रोजी यवत पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरुद्ध गु र नं ९८९/२०२१, भा द वि कलम ३५४,४५२,३२७,५०९, प्रमाणे गुन्हे दाखल केला होता,त्या वेळी सदर आरोपी,फरार झाला होता, मात्र यवत पोलीस स्टेशन गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास जेरबंद केले,व दोन ते तीन महिने येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती, सदर आरोपी जेलमधुन सुटुन वरवंड येथे परत आल्यावर जास्तीच दहशत व उर्मी करू लागला, फिर्यादी तक्रारदार यांच्या बद्दल नको त्या बाता गोष्टी इतरांजवळ करु लागल्याने तक्रारदार यांनी दि,१०/०५/२०२३ रोजी यवत पोलीस स्टेशन येथे येऊन वरिष्ठ अधिकारी यांना भेटून हकीकत सांगुन खबर दिली, त्या अनुषंगाने,आरोपी चंद्रकांत उर्फ चंदर शिवाजी जाधव यांच्या विरुद्ध, दि,१२/०५/२०२३ रोजी, एन सी आर,नं,०६०८/२०२३, दखलपात्र भा द, वि, कलम, ५०४, ५०६,अंन्वये, सदर आरोपीने, मागील भांडणाचा व (तक्रार दाखल केल्याचा ) राग मनात धरून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली, वगैरे मजकूर,दाखल करण्यात आले होते, अशी खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष