पुणे सोलापूर महामार्गावर मौजे यवत येथे भिषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर उपचार दरम्यान प्रज्वल महेंद्र शेळके याचा मृत्यू, एक गंभीर जखमी
(यवत येथील हायवे बनला मृत्यूचा सापळा,)
By : Polticalface Team ,21-06-2023
दौंड, प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,२० जून २०२३, पुणे सोलापूर महामार्गावर मौजे यवत येथे भिषण अपघातात १) दादासाहेब सोमनाथ मदने,वय ३८ वर्ष रा दापोडी ता दौंड जिल्हा पुणे,मयत झाले असून दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत, या संदर्भात यवत पोलीस स्टेशन येथे खबर देणारे, फिर्यादी सोमनाथ भाऊ मदने रा दापोडी ता दौंड जिल्हा पुणे मुळ गाव कुटीं ता करमाळा जिल्हा सोलापूर, यांनी दि,२१ जून रोजी यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार केली असल्याने, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर मोटर अपघातात १) दादासाहेब सोमनाथ मदने यांचा मृत्यू झाला असून, २) विवेक विकास बारवकर ३) प्रज्वल महिंद्र शेळके,दोन्ही रा,केडगाव ता दौंड जिल्हा पुणे,हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात उपचार दरम्यान प्रज्वल महिंद्र शेळके याचा ही मृत्यू झाल्याचे समजले आहे.
यवत येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला लोखंडी ब्रॅकेट असल्याने नागरिकांची प्रवास दरम्यान गैरसोय होत आहे, लोखंडी ब्रॅकेट वरून नागरिक ये जा करत असताना या ठिकाणी सतत अपघात होत आहेत, त्यामध्ये अधिक लोकांचे जीव गेले आहेत, दोन्ही बाजूला लोखंडी ब्रॅकेट असल्याने यवत येथील पुणे सोलापूर महामार्ग नागरिकांच्या मृत्यूचा सापळा बनला आहे.
हकीगत - ता.२०/६/२०२३ रोजी सायं.६:०० वाचे.सुमा. फिर्यादीचा मुलगा दादासाहेब सोमनाथ मदने हा कामानिमीत्त यवत गांवात गेला होता. रात्रौ.९:४५ वाचे.सुमा. फिर्यादी दापोडी येथे घरी असताना त्यांचे मालक भारत रघुनाथ घुले, यांनी फोन करून सांगितले की, तुमचा मुलगा दादासाहेब सोमनाथ मदने हा यवत ता.दौंड गांवातील जनसेवा मेडिकलचे समोर सोलापुर पुणे हायवे रोड पास करून तो पुणे ते सोलापुर जाणारा डांबरी रोड पायी चालत क्राॅस करीत असताना त्यास पुणे बाजुकडुन सोलापुर बाजुकडे जात असलेल्या एका काळे रंगाची बजाज कंपनीची प्लसर मोटार सायकलची जोरात धडक बसुन अपघात झाला आहे.या अपघातात दादासाहेब मदने याला डोक्याला, तोंडाला, पायाला मार लागलेने त्याला यवत गांवातील ग्रामीण रुग्णालयात नेले असल्याचे सांगितले, तसेच बजाज कंपनीची प्लसर मोटार सायकल वरील इसम नामे १) प्रज्वल महेंद्र शेळके २) विवेक विकास बारवकर दोंन्ही रा.केडगांव ता.दौंड जि.पुणे यांना डोक्यास, हाता पायास मार लागलेने त्यांना यवत गांवातील आनंद हाॅस्पिटलमध्ये नेले आहे असे सांगितलेने मी यवत सरकारी दवाखान्यात आलो तेंव्हा डाॅक्टरांनी माझा मुलगा १) दादासाहेब सोमनाथ मदने वय ३८ वर्षे रा.दापोडी ता.दौड जि.पुणे मुळगांव कुर्टी ता.करमाळा जि.सोलापुर हा उपचारापुर्वीच मयत झालेचे समजले आहे. तसेच ३) प्रज्वल महेंद्र शेळके यास पुढील उपचारासाठी लोणीकाळभोर ता.हवेली येथील विश्वराज हाॅस्पिटलमध्ये नेलेचे समजले आहे. मी अपघात ठिकाणी गेलो तेंव्हा पुणे सोलापुर हायवे रोडचे कडेला मुलगा दादासाहेब मदने यास धडक बसलेली बजाज प्लसर मोटार सायकल ही उभी होती मी तिचा नंबर पाहीला असता मोटार सायकल ही नवीन असल्याने त्यावर नंबर प्लेट नसुन मोटार सायकलचा चासी नं.डक् २ ठ ५४ क्ग् १ च्ब्ड ०१७८० असा आहे.
तरी माझा मुलगा दादासाहेब सोमनाथ मदने वय ३८ वर्षे रा.दापोडी ता.दौड जि.पुणे मुळगांव कुर्टी ता.करमाळा जि.सोलापुर हा अपघातात मयत झाला असुन अपघाता बाबत पुढील तजवीज व्हावी. असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पो.हवा.देवकर पो स ई मदने पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष