यवत पोलीस स्टेशन हद्दीत मौजे यवत येथील चार सराईत गुन्हेगारांंना तडीपार करण्याचे आदेश, पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांची धडक कारवाई
By : Polticalface Team ,05-07-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०५ जुलै २०२३ यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील सराईत चार गुन्हेगारांना पुणे जिल्हातुन तडीपार करण्याचे आदेश अधिक्षक अंकित गोयल यांनी दि,०४/०७/ २०२३ रोजी दिले आहेत,
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार १) सागर माधवराव दोरगे, वय २७ वर्षे रा, यवत ता दौंड जिल्हा पुणे, २) अक्षय उर्फ बंटी ईश्वर यादव, वय २५ वर्ष रा,यवत ता दौंड जिल्हा पुणे, ३) हर्षल बाळासो जगताप रा,यवत ता दौंड जिल्हा पुणे,४) विजय अनिल टेमगीरे वय २४ वर्ष रा भरतगाव ता दौंड जिल्हा पुणे, या सराईत गुन्हेगार विरुद्ध यवत पोलीस स्टेशन हद्दीत मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण करणे, अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत,सदर गुन्हेगारांनी आपली टोळी तयार करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत माजवून गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य करीत होते, त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे वेळोवेळी कायदेशीर कारवाई करून देखील त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात फरक पडत नसल्याने त्यांचे गुन्हेगारी कृत्यास कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी सदर टोळी विरुद्ध म पो का क, प्रमाणे हद्दपार करण्या बाबतचा प्रस्ताव यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मपोना सोनल शिंदे, यांनी तयार करुन मा उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्यामार्फतिने मा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना सादर करण्यात आला होता, सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांना दि ३०/०६/२०२३ रोजी पासून संपूर्ण पुणे जिल्हा पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हद्दीसह १२ महिन्याच्या कालावधी करीता तडीपार करण्यात आले असल्या बाबतचे आदेश देण्यात आले आहेत, सदरचा आदेश लागू झाल्यापासून या सराईत गुन्हेगारांना वरील जिल्हा व तालुक्यामधून तडीपार करण्यात आले आहे, सदरचे इसम हद्दपार करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये कोणाला दिसून आल्यास यवत पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे, सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक बारामती पुणे ग्रामीण मा आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मा स्वप्निल जाधव, दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर
(स्था,गु,अ, शाखा) पोहवा महेश बनकर, (स्था गु अ) यवत पोलीस स्टेशनचे पोसई प्रशांत मदने, लोखंडे, पोहवा दौंडकर पोहवा राम जगताप, पोहवा चांदने,मपोना सोनल शिंदे, मारुती बराते यांनी केली आहे,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.