मलठण येथील गुरूदेव दादोजी कोंडदेव विद्यालयात ०९ ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा, सुभेदार बांपुराव येवले यांच्या हस्ते क्रांतीकारांना पुष्पांजली अर्पण
By : Polticalface Team ,10-08-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,०९ ऑगस्ट २०२३ दौंड तालुक्यातील मौजे मलठण ता दौंड जिल्हा पुणे, येथील गुरुदेव दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालयात दि, ०९ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांती दिनाचे आयोजन करण्यात आले होते, भारत स्वतंत्र करण्यासाठी भगतसिंग सुखदेव सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांनविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा तेवत ठेवला होता ८ ऑगस्ट १९४२ साली भारत छोडो आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे नाव देण्यात आले होते, भारत छोडो आंदोलन महात्मा गांधींनी सुरू केले होते, आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी ब्रिटिशांनी क्रांतिकारांना तुरुंगात टाकले होते, भारत छोडो हा नारा ब्रिटिश राजवटी विरुद्ध अत्यंत प्रभावी ठरत चालला होता, ब्रिटिशांची या क्रांतीने झोप उडाली होती, मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात छोडो भारत ची गर्जना आणि करा किंवा मरा ही घोषणा दिली असल्याने ऑगस्ट क्रांती संपूर्ण देशात पसरली होती, त्यामुळे इंग्रजांचे मस्तक अधिक भडकले होते,
०९ ऑगस्ट रोजी महात्मा गांधींसह अनेक क्रांतीकारांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले होते त्यामुळे हा ०९ ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून देशात साजरा केला जातो,
भारत देशावरील इंग्रजांची दीडशे वर्षांची हुकुमशाही हद्दपार करण्यासाठी व भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिवीरांनी व स्वातंत्र्य सैनिकांनी लढा पेटवला होता, या चळवळीच्या ५ वर्षा नंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, तेव्हा पासून भारतात स्वातंत्र्य महोत्सव साजरा होत आहे व होत राहिल, क्रांती दिनाच्या निमित्ताने सुभेदार बांपुराव येवले, मेजर विष्णू दळवी, मेजर राहुल वाघमोडे, माजी सैनिक अशोक लोंढे यांनी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली, ०९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्या क्रांतिवीरांना व स्वातंत्र्यसैनिकांना सुभेदार बापूराव येवले यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली,
या प्रसंगी भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, गुरुदेव दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मांडगे सर, सरपंच हनुमंत कोपनर,आदी मान्यवर उपस्थित होते,
गुरुदेव दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थी मुला मुलींनी स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्या क्रांतिवीरांना व स्वातंत्र्य सैनिकांना सलामी देऊन क्रांतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला,
या वेळी गाव पोलीस पाटील संजय भुजबळ, चेअरमन शशिकांत शेळके, नवनाथ थोरात, गणेश देवकाते, नामदेव आहेर, माजी प्राचार्य गोडसे सर, रामराव शेळके, माऊली चव्हाण, तुफान सिंग परदेशी,आदी ग्रामस्थ शिक्षक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.