पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचा राज्यस्तरीय मेळावा पुणे येथे संपन्न, खाजगी पदविकाधारक पशुवैद्यकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहणार आमदार राहुल कुल
By : Polticalface Team ,15-08-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
पुणे ता १४ ऑगस्ट २०२३
पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाच्या वतीने पदविकाधारक पशुवैद्यकीय व्यावसायिकांचा राज्यस्तरीय मेळावा दि,१४ ऑगस्ट २०२३ रोजी पुणे येथील नवीपेठ निवारा सभागृह येथे पार पडला, या प्रसंगी
संपूर्ण राज्यभरातून या मेळाव्यासाठी पदविकाधारक व पशुवैद्यकीय व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती, दौंड विधानसभा मतदार संघाचे आमदार अँड राहुल कुल या कार्यक्रमाला प्रामुख मान्यवर म्हणून उपस्थित होते,
राज्यातील खासगी पदविकाधारक पशुवैद्यकीय व्यावसायिकांना सद्यस्थितीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्या अनुषंगाने राज्य शासनाने योग्य उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे, दुधाचे दर किंवा गायीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या तरी राज्यातील पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या समस्या आज देखील जशाच्या तशाच आहेत याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष करु नये, राज्यात खाजगी पदविकाधारक व पशुवैद्यक मोठ्या संख्येने कार्यरत आहेत, त्यांच्यामुळे राज्यातील पशु संवर्धन व दुग्ध व्यवसायात चांगली प्रगती झाली असल्याची प्रतिक्रिया पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ नारायण जोशी यांनी व्यक्त केले तसेच महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ सागर आरुटे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ आप्पासो पाटिल, पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ संतोष बडेकर सहसचिव डॉ निवृत्ती पोखरकर, या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच खजिनदार डॉ वैभव पाटिल यांनी संघटनेच्या संदर्भात आर्थिक अहवाल सादर केला,
या प्रसंगी दौंड विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल कुल बोलताना म्हणाले पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध समस्या व अडचणी संदर्भात भविष्यकाळात सोडविण्यासाठी मी कायमस्वरूपी तत्पर असेल राज्यातील खासगी पदविकाधारक पशुवैद्यकीय व्यवसायिकांचे दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्यासाठी येत्या डिसेंबर महिन्यातील होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात कायद्याचे प्रारुप विधीमंडळात स्वतःमांडेल असे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी उपस्थित पदविकाधारक व पशुवैद्यकांना आश्वासन दिले असून ते पुढे बोलताना म्हणाले नवीन १२ वी विज्ञान नंतर तिन वर्षांचा डिप्लोमा इन व्हेटेनरी सायन्स लवकरात लवकर म्हाफसु विद्यापीठ नागपूर मार्फत सुरू करण्या बाबत संबंधित मंत्री महोदयांकडे पाठपुरावा केला जाईल, तसेच पशुसंवर्धन विभागातील सुधारीत कायदे अंतर्गत पशुवैद्यकीय अधिसूचना तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.व त्या अनुषंगाने संवर्गातील प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी बोलताना सांगितले.
या वेळी पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व्यवस्थापन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ नारायण जोशी, यांनी राज्यस्तरीय मेळाव्याच्या निमित्ताने पदविकाधारक व पशुवैद्यक यांच्या विविध समस्या बाबत व महत्वपूर्ण भूमिका घेऊन उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले होते, या संदर्भात राज्य शासनाने दखल घेऊन तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ नारायण जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासनाकडे मागणी केली
असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले,
या प्रसंगी दौंड विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल कुल ,डॉ. सुकुमार कुलकर्णी, डॉ.सागर आरुटे, डॉ.विकास वाव्हळ, डॉ.निवृत्ती पोखरकर, डॉ.विजय कबाडे डॉ. वैभव पाटील डॉ.आप्पासो पाटील व राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पशुवैद्यकीय व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ महेश जांबले यांनी केले तर डॉ सागर आरुटे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष