दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २८ ऑगस्ट २०२३ रोजी पुणे सोलापूर महामार्गावर थांबलेल्या एसटी बसला, भरधाव वेगाने कार गाडी धडकुन भिषण अपघात झाला, कार गाडी मधील तीन प्रवासी थोडक्यात बचावले, पुणे लातुर एसटी नं, एम एच २० बी एल,३९१२ ही बस रात्री ७ वाजे सुमारास प्रवासी सोडण्यासाठी पुणे बाजु कडे जाणाऱ्या महामार्गावर यवत ता दौंड जिल्हा पुणे येथे थांबली होती, अचानक पाठीमागून भरधाव वेगाने कार नंबर एम एच बी के, ६०९८ ही गाडी धडकुन भिषण अपघात झाला, भरधाव वेगाने धडक दिल्याने कार गाडी एसटीच्या खाली घुसून अडकली होती, या प्रसंगी यवत येथील नागरिकांनी कार गाडीत अडकलेल्या दोन महिला एक लहान मुलगा आणि चालकास बाहेर ओढुन काढले, त्या वेळी त्यांना किरकोळ दुखापती झाल्या असल्याचे दिसून आले, त्यांना तत्काळ औषध उपचारासाठी नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात पाठविण्यात आले,(खुदा मेहरबान तो गदा पैलवान) अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरीकांनी व्यक्त केली, या भिषण अपघातात कोणाच्याही जीवीतास हानी झाली नाही,
यवत गावातील बसस्टॉप बेपत्ता झाले असल्याने एसटी बस पुणे सोलापूर महामार्गावर थांबत आहेत, चौफुला केडगाव, वरवंड पाटस कुरकुंभ या ठिकाणी सेवा मार्गावर एसटी बस थांबतात मात्र यवत येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूने लोखंडी ब्रॅकेट लावण्यात आले असताना देखील, सेवा मार्गाने एसटी बस येत नाहीत, हिच मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे, एसटी महामंडळाने दुर्लक्ष केले असल्याने येथील जुने बसस्टॉप व एसटी महामंडळाचे कॅन्टीन बेपत्ता झाले आहे, त्यामुळे पुणे शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे, या ठिकाणी नागरिकांना जीव मुठीत धरून महामार्गावर उभे राहणे भाग पडत आहे, त्यामुळे सर्वसामान्य प्रवासांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे, एस टी महामंडळाने तत्काळ सदर घटनेचे दखल घेऊन प्रवाशांसाठी जुने बसस्टॉप खुले करावे अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे, लातूर पुणे एसटी बसला कार गाडीने धडक दिलेल्याने बस मधील अनेक प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे, कदाचित कार गाडी ऐवजी इतर मोठे वाहन एसटी बसला धडकले असते तर कदाचित या ठिकाणी मोठी दुर्घटना घडुन किती जीव गेले असते हे सांगणे कठीण झाले असते.
एसटी बस व कार गाडीच्या अपघातात
वाहन चालक, दोन महिला एक लहान मुलगा असे एकाच कुटुंबातील चार प्रवासी या भिषण अपघातात थोडक्यात बचावले आहेत, यवत पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाबळे तसेच बगाडे यांनी घटनास्थळी उपस्थित झाले अपघात दरम्यान महामार्गावरील वाहतूक कोंडी तत्काळ हलवण्यात आली,पुणे लातुर एसटी बस व कार गाडी यवत पोलीस स्टेशन येथे लावण्यात आली असून पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.