यवत पोलीस स्टेशन हद्दीत पाटस येथील सिमेंट कंपनीच्या गेट समोर भीषण अपघातात युवा तरुणाचा मृत्यू. परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
By : Polticalface Team ,02-09-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०२ सप्टेंबर २०२३ दौंड तालुक्यातील मौजे पाटस ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री सिमेंट कंपनीच्या ऑफिस जवळ दि ०१/०९/२०२३ रोजी सायंकाळी ४वाजे सुमारास भीषण अपघात झाला त्यामध्ये मयत येश शंकर जगताप वय वर्षे २३ रा हातवळण ता दौंड जिल्हा पुणे,याचा जागीच मृत्यू झाला असल्याने परीसरात एकाच खळबळ उडाली, सदर अपघात प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिपक शिवाजी जगताप रा हातवळण ता दौंड जिल्हा पुणे यांनी दि ०२/०९/२०२३ रोजी गु र नं १११३/२०२३ कलम ३०४.अ.२७९.३३७.३३८.४२७.मो.व्हे.अधिनियम कलम १७७.४.१२२, नुसार अशोक लेलँड टेम्पो नं एम एच ४२,बी.एफ.०५४८ वरील वाहन चालक आरोपी पोपट मुक्ताजी खारतोडे रा,बेटवाडी ता दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक पंचक्रोशीतील नागरिकांनी यवत पोलीस स्टेशन येथे मोठी गर्दी केली होती.
सदर घटनेतील नमुद फिर्यादी यांच्या तक्रारी वरून मौजे पाटस ता.दौंड गांवचे हददीत श्री.सिमेंट प्लाॅन्ट कंपनीच्या ऑफिस समोर असलेल्या सिमेंट रोडवर अशोक लेंलंन्ड कंपनीचा टेंम्पो नं.एम.एच.४२/बी.एफ/०५४८ वरील चालक. व (आरोपी) पोपट मुक्ताजी खारतोडे रा.बेटवाडी दौंड ता.दौंड जि.पुणे याने त्याचे ताब्यातील टेंम्पो हा विरुद्ध बाजुने, (राॅग्साईटने), हयगईने, अविचाराने, रहदारीचे, नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवित. श्री.सिमेंट प्लाॅटकडुन मेन गेटला वाहन घेवुन जात असताना हा भिषण अपघात झाला, या मध्ये येश शंकर जगताप वय २३ वर्ष रा.हातवळण जगताप मळा ता.दौंड जि.पुणे. याचे ताब्यातील मोटार सायकल नं.एम.एच.४२/ए.वाय/१७२५ या गाडीला समोरून जोरात धडक बसुन येश शंकर जगताप, याला किरकोळ, गंभीर दुखापतीस व मृत्युस कारणीभुत झाला असल्याचे नमूद करून. टेम्पो चालक पोपट मुक्ताजी खारतोडे. याचे विरूध्द तक्रार केली आहे. यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार - पो स इ नागरगोजे करीत आहेत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.