मांग गारुडी समाजात सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक क्रांती करावी लागेल, मुक्तीदिना निमित्ताने. अमोल लोंढे याचा संदेश

By : Polticalface Team ,04-09-2023

मांग गारुडी समाजात सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक क्रांती करावी लागेल, मुक्तीदिना निमित्ताने. अमोल लोंढे याचा संदेश दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता, ०४ सप्टेंबर २०२३,उरुळी कांचन, ता. हवेली, जि.पुणे येथे मांग गारुडी समाज युवक संघ व मांग गारुडी समाज परिवर्तन परिषदेच्या वतीने गुरुवार दि ३१ ऑगस्ट मुक्तीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी उरुळी कांचन परीसरातील व हवेली तालुक्यातील मांग गारुडी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता, बोलताना म्हणाले दि.३१ ऑगस्ट,१९१८ रोजी आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी तत्पूर्वी मांग गारुडी समाजाची गुन्हेगार हजेरी बंद केली. त्यानिमित्ताने मुक्तीदिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उरुळी कांचनचे विद्यमान सरपंच भाऊसाहेब कांचन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष आबा कांचन, मांग समाज सेवा संघाचे अध्यक्ष संजयभाऊ राखपसरे, मांग गारुडी महासंघाचे अध्यक्ष तुकाराम अवचट, बहुजन मुक्ती पार्टीचे शिरुर-हवेली विधानसभा प्रभारी बाळकृष्ण काकडे, संघ नायक न्यूज संपादक सदाशिव कांबळे, मराठी पत्रकार संघाचे संघटक पत्रकार दिगंबर जोगदंड, लहुजी क्रांती मोर्चा राज्य वरिष्ठ महासचिव बाळासाहेब राखपसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी खलसे, युवा नेते केशवभाऊ राखपसरे, सत्यशोधक विचारवंत दिगंबर सकट यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना डी. डी. सकट, स्वागत सारंग राखपसरे तर सूत्रसंचालन राजेश लोंढे यांनी केले. बहुजन क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य संयोजक अमोलभाऊ लोंढे बोलताना म्हणाले की, जातीयव्यवस्था नष्ट करण्यासाठी समाजातील कार्यकर्त्यांनी कार्य केले पाहिजे. मांग गारुडी समाजाला संविधानिक हक्क अधिकार मिळाले पाहिजे. मांग गारुडी समाजात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्रांती करावी लागेल. समाजातील सुशिक्षित युवा तरुणांनी लोकशाहीच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीचा लढा पुढे तेवत ठेवणे काळाची गरज आहे, मांग गारुडी समाजाला हक्क आणि अधिकाराची लढाई लढावी लागणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकात खलसे, बाबू खलसे, हिरामण कसबे, दादा लोंढे, विठ्ठल उपाध्ये, अंकुश खलसे यांनी सहकार्य केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष