यवत मंडल कार्यालयात अधिकारी भेटतील का ? नागरिकांचा सवाल. प्रभारी मंडल अधिकारी. प्रकाश भोंडवे यांची नव्याने नेमणुक.

By : Polticalface Team ,14-09-2023

यवत मंडल कार्यालयात अधिकारी भेटतील का ? नागरिकांचा सवाल. प्रभारी मंडल अधिकारी. प्रकाश भोंडवे यांची नव्याने नेमणुक. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता,१३ सप्टेंबर २०२३ दौंड तालुका पच्छिम भागातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे. येथील यवत मंडल कार्यालयाकडे दौंड तालुका पश्चिम भागातील १५ गावकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. पूर्वी यवत मंडल विभागाचे (सर्कल) मंडल अधिकारी सळकंदे. यादव. कोकरे. यांच्या नंतर संदीप लोंढे.यांचे प्रकरण चांगलेच गाजले सर्वांनी पाहिले आहे. त्यांची तत्काळ बदली झाली. तेव्हा पासून यवत मंडल कार्यालयात पूर्णवेळ सक्षम अधिकारी लाभले नसल्याने शेतकरी खातेदार यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रभारी ऐवजी पूर्णवेळ सक्षम मंडल अधिकारी अवश्यक आहे. प्रभारी (सर्कल) अधिकारी आले असल्याने. शेतकरी खातेदार व नागरिकांच्या महसुली प्रलंबित कामात म्हणावा असा बदल झाल्याचे दिसुन आले नसल्याचे बोलले जात आहे.? यवत मंडल कार्यालयात (प्रभारी) मंडल अधिकाऱ्यांची मोठी यादी पूर्ण झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यवत मंडल कार्यालयात पूर्णवेळ कार्यरत राहण्यासाठी (सर्कल) मंडल अधिकारी मिळावा अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मागणी होत आहे. दौंड तालुका पच्छिम भागांतील यवत मंडल कार्यालय येथे पुर्वी गाव कामगार तलाठी कार्यालयीन महसूल दप्तर तपासणीसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत होते मात्र अलीकडे मंडल विभाग परीसर पाहता तशी वर्दळ दिसून येत नाही. तुकडे बंदी ७/१२. खरेदी दस्त. फेरफार नोंद. ७/१२ दुरुस्ती. वारस फेरफार नोंद. आदी प्रबळ नागरिकांच्या हरकती. वादी प्रतिवादी पुनर्वसन अतिक्रमण संदर्भात प्रलंबित असलेले केसेसच्या सर्वेक्षण आणि स्थळ पंचनाम्यात वाढीव तरतूद केल्याने तारीक पे तारीक दीर्घ काळापासून नागरिक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रभारी अधिकारी असल्याने कायदेशीर निर्णय घेण्यास विलंब होत आहे. वादी प्रतिवादी यांच्यात कायदेशीर न्याय निवडा करण्यास प्रभारी अधिकारी धजवत नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे बोलले जात आहे. प्रभारी अधिकारी असल्याने कधी बदलीचा आदेश होईल हे सांगणे कठीण होते त्यामुळे कर्तव्यात ढकलचाल केली जात असावी. अशी चर्चा नागरिकांमध्ये बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी यवत येथील प्रभारी अधिकारी येडे भाऊसाहेब यांची अचानक बदली असल्याने ऐरणीवर असलेल्या व पूर्णत्वाच्या मार्गी लागणाऱ्या महत्वपूर्ण आशा अनेक विषयी संदर्भात पूर्ण वेळेत तयार असताना देखील पुनर्वसन अतिक्रमण वादी प्रतिवादी प्रकरणे सही वाचून पडुन राहिले. यवत मंडल अधिकारी येडे भाऊसाहेब यांनी दौंड तहसील कार्यालय गाठले. असल्याचे बोलले जात आहे.दि ०४ सप्टेंबर २०२३ रोजी नव्याने आलेले प्रभारी मंडल अधिकारी.व दौंड पुरवठा विभाग अधिकारी. प्रकाश भोंडवे भाऊसाहेब यांची प्रभारी यवत मंडल अधिकारी म्हणून नेमणुक झाली असल्याचे समजले. आता पुन्हा मागचे दिवस पुढे नागरिकांना दिसू लागले आहेत. या संदर्भात प्रभारी अधिकारी प्रकाश भोंडवे बोलताना म्हणाले. यवत मंडल कार्यालयातील प्रलंबित व रखडलेल्या सर्व वादी प्रतिवादी पुनर्वसन अतिक्रमण केसेस लक्षपूर्वक व तत्काळ दखल घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. असे आश्वासन प्रभारी अधिकारी व दौंड पुरवठा अधिकारी.प्रकाश भोंदवे यांनी मंडल मधील नागरिकांना दिले आहे. मंडल कार्यालय हद्दीतील एकुण १५ गाव कामगार तलाठी कार्यालयाचा समावेश असल्याने निश्चितच कामाचा भार पडणार आहे. मात्र कोणतेही प्रकरण हलक्यात घेण्यासारखे मुळीच नसते एक जरी वारस प्रतिज्ञापत्रात चुकविण्यात आला तरी. संबंधित व्यक्तीला न्यायालयीन प्रक्रियेच्या अडचणींना सामोरे जावे लागते.अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यवत मंडल कार्यालय नेहमीच चर्चेत असल्याचे नागरीकांमध्ये बोलले जात आहे.? वाळू माती मुरूम गौण खनिज उत्खनन माफियांचा रात्रीचा खेळ चाले या मालिकेतील कलाकार अधून मधून नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्यांवर कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल. दौंड तहसीलदार महसूल विभाग रॉयल्टी परवानगी प्रक्रिया बंद आहे.गौण खनिज उत्खनन संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष