सोनवणे - शेलार मंगल परिणय समाजात आदर्श दर्शविणारा ठरत आहे. भांड्याची झाल देण्या ऐवजी महापुरुषांच्या प्रतिमेसह शेकडो पुस्तकांची लायब्ररीच दिली दान.

By : Polticalface Team ,09-10-2023

सोनवणे - शेलार मंगल परिणय समाजात आदर्श दर्शविणारा ठरत आहे. भांड्याची झाल देण्या ऐवजी महापुरुषांच्या प्रतिमेसह शेकडो पुस्तकांची लायब्ररीच दिली दान. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड.ता ०८ ऑक्टोबर २०२३ दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी ता दौंड जिल्हा पुणे येथील रहिवासी भिमराव तुकाराम सोनवणे यांची नात व जितेंद्र भिमराव सोनवणे यांची (कन्या)( उपासिका साक्षी) आणि मौजे बोरिऐंदी ता दौंड जिल्हा पुणे येथील भालचंद्र गोविंद शेलार. यांचे नातु आयु संगीता राजेंद्र भालचंद्र शेलार यांचे (चिरंजीव)(उपासक पृथ्वीराज) सोनवणे आणि शेलार यांचा मंगल परीणय दि ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी. गणेश मंगल कार्यालय यवत ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी बौद्ध धम्म संस्कार पद्धतीने भारतीय बौद्ध महासभेचे तालुका शिक्षक बौद्धाचार्य आयु. कृष्णा जी मोरे. व उत्तमराव सोनवणे यांनी विधी पठन संस्कार कार्यक्रम पूजनीय भिक्खु संघ यांच्या उपस्थितीत मंगल परीणय संपन्न झाला. या प्रसंगी दौंड तालुक्याचे माजी आमदार मा रंजना ताई कुल प्रामुख्याने उपस्थित होत्या. या वेळी पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते पैय पाहुणे मित्र परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगल परीणय प्रसंगी कासुर्डी येथील सोनवणे परिवारा तर्फे महागड्या वस्तू आणि भांड्यांची झाल मुलीस भेट देण्या ऐवजी महापुरुषांच्या प्रतिमेसह तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धावृत्ती पंचधातूंची मूर्ती तसेच महापुरुषांच्या पुस्तकांची लायब्ररीच मुलीला भेट दिली. असल्याने पुणे जिल्ह्यातील पैय पाहुणे मित्र परीवार. खास करून महिला वर्गाला अचंबीत झाल्याचे दिसून आले. या आगळ्यावेगळ्या झालीकडे उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले होते.
सोनवणे आणि शेलार परीवाराने या मंगल परीणयाच्या निमित्ताने समाजात प्रेरणादायी विचार रुजविण्याची संकल्पना मांडली असल्याने सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील व उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले होते. आज पर्यंत अशी झाल पाहिली नाही अशी प्रतिक्रिया खास महिलांच्या चर्चेतून होत असल्याचे निदर्शनास आले. छोट्या मोठ्या भांड्याची झाल देणे ऐवजी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पंचधातूची दोन फुटी पितळी मूर्ती आणि महापुरुषांच्या पुस्तकांची लायब्ररी रुखवताच्या ठिकाणी ठेवण्यात आली होती.
त्यामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज. क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले. छत्रपती राजश्री शाहू महाराज. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मोठ्या प्रतिमांनकडे उपस्थितांचे लक्ष वेधत होते. राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले. माय रमाई आंबेडकर. तसेच बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. तसेच संत कबीर.जगद्गुरु संत तुकाराम महाराज. तुकडोजी महाराज चोखा मेळा. गाडगेबाबा. राष्ट्रिय संतांचे वागमय. महापुरुषांचे शेकडो पुस्तकांच्या माध्यमातून समाजाला प्रेरणादायी विचार देण्याचा संकल्प केला. असल्याचे दिसुन आले. महापुरुषांच्या प्रतिमा व पुस्तक रुपी विचारांचा वारसा पुढील येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी विचार व धम्माचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात रुजविण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
आदर्श घडवणारे थोर महापुरुष समाज सुधारक यांची पुस्तके आणि घटनाकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पंचधातूची मुर्त्या व प्रतिमा भेट दिल्या.आदर्शवत प्रेरणादायी संकल्पना असल्याचे मत दौंडच्या माजी आमदार रंजनाताई कुल यांनी वधू वरास शुभेच्छा देताना व्यक्त केले आहे. या वेळी जेष्ठ पत्रकार एम जी शेलार. नेते बाबासाहेब चवंडकर. कासुर्डी वि का सो माजी चेअरमन उत्तमराव सोनवणे. उद्योजक लक्ष्मण खेनट. (पिंटू शेठ) दत्तात्रय आखाडे. संदिप सोनवणे. आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे मुलीस भेट म्हणून फर्निचर, गोदरेज कपाट, फ्रीज, भांडी ऐवजी थोर महापुरुषांच्या प्रतिमा समाज सुधारकांची चरित्र, बुद्ध आणि त्यांचा धम्म.(संविधान) भारतीय राज्यघटना तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषणे खंडा पैकी काही पुस्तके, फुले, शाहू आंबेडकर. याचे चरित्र शेतकऱ्याचा असूड. फकीरा.या पुस्तकांचा संग्रह समावेश आहे.
दौंड तालुका माजी आमदार रंजनाताई कुल बोलताना म्हणाल्या हि संकल्पना अतिशय कौतुकास्पद असून समाजाला प्रेरणा देणारी आहे. एम.जी. तुम्ही दीर्घाकाल सरळ मार्गी आणि चांगली पत्रकारिता करीत आहेत, उत्तम सोनवणे हे ही चळवळीतील उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कुटुंबातील हा मंगल परीणय आदर्श घेण्या सारखा आहे. मी सोनवणे आणि शेलार या दोन्ही परीवाराचे अभिनंदन करीते अशी प्रतिक्रिया कुल यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी पुणे जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष सुनील लोणकर, रयत शेतकरी संघटनेचे सस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, पत्रकार विनायक कांबळे सर नंदादेवी गावचे सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र चव्हाण. उंडवडी गावचे सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंड उंडवडी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे. डॉ संतोष बडेकर पत्रकार अनिल गायकवाड. दौंड, पुरंदर हवेली, तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील पदअधिकारी मान्यवर आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते, महापुरुषांचे समाजा प्रति असलेले प्रेरणादायी विचार. शेकडो पुस्तकांच्या माध्यमातून मंगल परिणयाच्या निमित्ताने आगळावेगळा उपक्रम राबिविण्यात आला. महागडे फर्निचर, फ्रीज, गोदरेज कपाट, दिवाण, कोचं भांन्डी, टीव्ही, गॅस या सह भारी वस्तू देऊन मान सन्मान व मोठे पणा बाजुला ठेवून. महापुरुषांच्या विचारांची शिदोरी भविष्यात युवा तरुणांना दिशा दिल्या शिवाय राहणार नाही. महिलांसाठी हि खास बाब असून चकित करणारी व प्रेरणादायी ठरत आहे. सोनवणे आणि शेलार.परिवारातील उपासिका साक्षी. आणि उपासक पृथ्वीराज. यांचा मंगल परिणय. समाजात एक आदर्श ठरत असुन. कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे. हा आगळावेगळा मंगल परिणय सोहळा पाहून उपस्थातांनी या संकल्पनेची प्रसंशा केली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष