दौंड नगरपरिषद पथ विक्रेता समिती सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न.
By : Polticalface Team ,23-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २३ ऑक्टोबर २०२३ दौंड नगरपरिषद नगरपालिका (सभागृह) येथे पथविक्रेता समिती सदस्य पदाच्या निवडणुकीचा निकाल व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम दि.२०/१०/२०२३ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. दौंड शहरातील हातगाडी, फेरी, पथारी, स्टॉलधारक यांची पथ विक्रेता समिती सदस्य पदांची निवडणूक, प्रक्रिया डॉ.संतोष टेंगले, मुख्यअधिकारी तथा अध्यक्ष,पथ विक्रेता समिती.दौंड नगरपरिषद श्रीमती स्मिता साबळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरकार कामगार अधिकारी पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवडणूक बिनविरोध पार पडली. या प्रसंगी विजयी उमेदवारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला असून, उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या निवडणुक प्रक्रियेमध्ये विजयी उमेदवार मा.पाकिजा पठाण, मा.रेखाताई थोरात, मा.सिंधुताई धिवार मा. साईनाथ शिंदे, मा.निलेश मजगर, मा.वसीम तांबोळी, मा.राहुल त्रिभुवन यांची पथ विक्रेता समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक संघटना व दिलासा जन विकास संस्था पुणे, मा,श्री संजय शंके कार्यवाह जाणीव संघटना, महाराष्ट्र नॅशनल हॉकर्स फेरडेशन, भारत मा श्वेताताई ओतारी अध्यक्षा, जाणीव महिला संघटना सहकार्यवाह दिलासा जन विकास संस्था मा सौ कल्पनाताई शंके संस्थापिका दिलासा जन विकास संस्था मा श्री विनायक दहिभाते विभागीय अध्यक्ष पुणे विभाग, मा श्री निलेश प्रकाश भुजबळ,विभाग प्रमुख पुरंदर (जाणीव संघटना पुरंदर) मा सौ स्वातीताई महादेव माळवदकर, अध्यक्षा दिलासा जन विकास संस्था जेजुरी शहर मा सौ जयश्रीताई संदिप रोमन, सदस्य पथ विक्रेता समिती जेजुरी नगरपरिषद मा संगीताताई उत्तम चांदेकर, सदस्य पथ विक्रेता समिती जेजुरी मा श्री बाळासाहेब माळवदकर पथ विक्रेता समिती जेजुरी मा श्री समीर भागवत. या मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी दौंड शहरातील हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक यांच्या हक्काच्या पथ विक्रेता समिती स्थापन झाली आहे. भविष्यात दौंड शहरातील छोट्या उद्योजकांना कामकाजा बाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.मा श्रीमती स्मिता साबळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरकार कामगार अधिकारी पुणे, यांनी पथ विक्रेता निवडणूक निकाल जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले. या वेळी सुप्रिया गुरव उपमुख्यअधिकारी, दौंड न पा., श्री. हनुमंत गुंड वसुली विभागप्रमुख, दौंड न पा. शुभम चौकटे, शहर समन्वयक, दौंड न पा. यांनी शुभेच्छा दिल्या. श्री. दिपक म्हस्के सदस्य सचिव तथा दिअयो राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, सहा. प्रकल्प अधिकारी, दौंड नगरपरिषद यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे
आभार व्यक्त केले. या वेळी रामेश्वर मंत्री पुणे जिल्हा प्रहार संघटना, सचिन कुलथे व पत्रकार बांधव सर्व मान्यवर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जाणीव हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक संघटना पुणे यांच्या वतीने विशेष संन्मान करण्यात आला.. पथ विक्रेता अधिनियम २०१४ व भविष्यात पथ विक्रेता उपजिविका संरक्षण संवर्धन आणि रक्षण योजना तयार करणे. पथ विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करणे. पथ विक्रेता झोन निश्चित करणे, समितीचे कामकाज कसे चालते इ. विषयावर संजय शंके कार्यवाह जाणीव संघटना पुणे यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.