दौंड तालुका मौजे केडगाव येथील. ८० विद्यार्थींना राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत विशेष प्राविण्य (बेस्ट सेंटर अवॉर्डने सन्मानीत. तर ८२ विद्यार्थी उत्तेजनार्थ.
By : Polticalface Team ,29-11-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता.२९ नोव्हेंबर २०२३. दौंड तालुक्यातील मौजे केडगाव ता दौंड जिल्हा पुणे. येथील ८० विद्यार्थ्यांचे
प्रोॲक्टीव अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेचे स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून सुमारे १४५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेत केडगाव ता. दौंड येथील सनराईज अबॅकस च्या ८० विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले. सेंटरला बेस्ट सेंटर अवॉर्ड देण्यात आला. केडगाव येथून १६७ विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी ८२ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले.
राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे कार्तिक काटे, मानव आतवाणी,ओंकार काळभोर,शौर्य निवंगुणे,सोहम थोरात,रुद्र आहेरकर,तनिष्का जगताप, श्रुतिका पानसरे,राजवीर घोगरे, आरती थोरात,श्रेयश शेलार,अवंती थोरात, अन्वी जगताप, अर्शिया तांबोळी, निहारिका पावरा,कार्तिक संगानी, अल्फीजा शेख, ईश्वरी राऊत, ईश्वरी शिंदे, काव्या लाड, पृथ्वीराज जाधव,शिवम जगताप,
यशराज कापरे,भाग्यश्री थोरात,
आराध्या शितोळे,देवांश शेलार,सनम तांबोळी,सार्थक जगताप, शिवांजली रुपनवर,गौरी टुले, शरण्या शेळके, अहद तांबोळी, ओवी गायकवाड, ईश्वरी निंबाळकर, राजवीर टुले,सोफियान शेख, हर्षल हंडाळ, राजवीर शेळके, जान्हवी लाड, आर्यन हंडाळ, राजवीर थोरात, देवांश शितोळे, श्रेयस इनामके, दुर्वा निगडे, चैतन्य थोरात, कार्तिक शेलार या विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होता येणार आहे. ६ मिनिटात १०० अचूक गणिते सोडविण्याची स्पर्धा होती. ६ मिनिट वेळेपेक्षा कमी वेळेत विद्यार्थ्यांनी गणिते सोडविली.
आरोही चौधरी, श्रीजीत आहेरकर, सेजल इनामदार, कान्हा साहू, अंकिता नेवसे, जिया शेलार, दक्षायणी सोनवणे, राजवीर निंबाळकर, संग्राम गरदडे, कार्तिकराज थोरात, तेजस येळे, शरयू जेधे, इन्शा तांबोळी, स्वरांजली राऊत, श्रुतिका वासनीकर, दूर्वा कांबळे,
पार्थ शितोळे, श्लोक जगताप, ईशान ढमे, हरीश येळे, वीरेन पितळे, हर्षद राऊत, सोहम थोरात, अथश्री शेलार, यश थोरात, स्वरा शितोळे आदी विद्यार्थ्यांनी सहा मिनिटांमध्ये १०० गणिते सोडवली. या विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.