श्रीकाळभैरवनाथांचा जन्मोत्सव. भव्य दिंडी सोहळा.. याची देही याची डोळा पाहिणं मुक्तीचा सोहळा..यवत पंचक्रोशीतील ग्रामस्थांना लागली अध्यात्माची गोडी.

By : Polticalface Team ,05-12-2023

श्रीकाळभैरवनाथांचा जन्मोत्सव. भव्य दिंडी सोहळा.. 
याची देही याची डोळा पाहिणं मुक्तीचा सोहळा..यवत पंचक्रोशीतील ग्रामस्थांना लागली अध्यात्माची गोडी.
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०५ डिसेंबर २०२३. दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायातील भाविक भक्तांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने पंढरीच्या पांडुरंगाचे नामस्मरण व संतांनी त्यांच्या वानितुन अभंगाच्या रुपातुन केलेले वर्णन पाहता. आज सोमवार दि ०४ डिसेंबर रोजी हभप गंगाराम महाराज राऊत. पैठणकर यांनी किर्तनात घेतलेला अभंग अध्यात्मिक स्वरुपात सोडविण्यात आला पंचतत्वाचा देह त्यामध्ये असणारी बुद्धी व परमात्मा या संदर्भात सविस्तर अभंगाची सोडवण केल्याने उपस्थित भाविक व खास करून महिला वर्ग आनंदाने भाराऊन गेले होते. साडेतीन हताचा देह. पृथ्वी आप तेज वायू आकाश. या पंचतत्वाचा विस्तार अतिशय सुरेख भाषेतून सर्व सामान्य साधकाला कळेल अशा मायबोली भाषेत सांगणे हे संध्या तरी अवघड गोष्ट आहे मात्र हभप गंगाराम महाराज राऊत पैठणकर यांनी यवत पंचक्रोशीतील भाविक साधकांचे लक्ष वेधले होते. तीन गुण. सहा षडविकार. चार खाणी. चार वाणी. परा पचंती मध्यमा वैखरी. पाच तत्वे. पाचाचे पंचवीस करुन. देह रुपी बुध्दी. आणि निर्गुण निराकार भगवंत स्वरुपाच्या उंबरठ्या पर्यंत समस्त ग्रामस्थ भाविक साधकांना पैल तीर पर्यंत नेऊन ठेवले. ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. उपस्थित गायनाचार्य भागवताचार्य तसेच वारकरी संप्रदायातील भाविक साधक महिला वर्ग नागरीकांना पारंपरिक आगळ्यावेगळ्या पद्धतीने नामस्मरण ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने समस्त ग्रामस्थ व श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
संतांची या संगती मनो मार्गी गती. आकळावा श्रीपती येणे पंथे.....
याची देही याची डोळा पाहिणं मुक्तीचा सोहळा....तुका म्हणे माझी भाक जन्म नाही रे अनेक....
मायेचा आणि निखळ ब्रम्ह्माचा देह रुपी झालेला विस्तार अभंगाच्या स्वरूपात मांडणी करून अध्यात्माची गोडी भाविकांच्या मनात निर्माण करुन दिली असून खऱ्या अर्थाने इतर सांप्रदायिक कीर्तनकारांना बोध झाल्या शिवाय राहणार नाही....निर्गुण निराकाराची ओळख पटवून देणे हि अध्यात्मिक गुरू परंपरा अंगातुन उपस्थित श्रोत्यांना व गृहिणीला पटेल अशी उदाहरणे देऊन सविस्तर अभंग सोडविण्यात आला. चार वेद सहा शस्त्र १८ पुराणं वाचणे शक्य नाही मात्र प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून तूर्तबोध झाला... तुका म्हणे आपली आपणं करा सोडवणं. नका करू नाश आयुषाचा ? देव देही की देहा वेगळा‌. कोठे जानावी आत्म कळा. कौन फिरवी अजपाची माळा अगोचर जाणं.... देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी येल्या...
मंगळवार दि ०५ डिसेंबर रोजी वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ व यवत पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील वारकरी सांप्रदायिक व सर्व सामान्य गृहिणी साधकांनी उपस्थिती दर्शविली होती.
आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व असे. नको खेद करु कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जानतसे...सकळ जीवांचा करीतो संभाळ तुज मोकले ऐसे नाही..
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने विविध भागांतील भजनी मंडळांनी तसेच प्रवचनकार कीर्तनकार गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी माळकरी यांचे मोलाचे योगदान दिल्याबद्दल समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. तसेच यवत पंचक्रोशीतील युवा तरुण कार्यकर्ते आणि दररोज भटारखान्यात प्रसाद तयार करणारे गावातील आचारी यवत ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी यांनी गेली सात दिवस श्री काळभैरवनाथ मंदिराच्या आवारात अतिशय सुंदर स्वच्छता ठेवली. तसेच साऊंड सिस्टीम उत्कृष्ट ठेवून गायनाचार्य हभप प्रकाश महाराज घुले. हभप नानासो शितोळे महाराज. हभप विष्णुपंत पांढरे. हभप विनोद महाराज झेंडे. हभप उत्तमबुवा महाराज ढवळे. हभप बाळासाहेब टेमगीरे मृदंगाचार्य हभप विजय महाराज धर्माधिकारी. हभप गुणाजी महाराज पोले. हभप वैभव महाराज गायकवाड. वाबळे चोपदार. किरण महाराज कांबळे माऊली सकट. लक्ष्मण बुवा पवार. तसेच हभप गोपाळराव माळवदकर. बापुराव जाधव. अमोल भट. गणेश दोरगे. व त्यांचे सहकारी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थांनी व युवा तरुणांनी महत्वपूर्ण भूमिका घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच यवत पंचक्रोशीतील वारकरी सांप्रदयातील नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले..

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.