दौंड रेल्वे स्टेशन हॉस्पिटलच्या बाजुला पार्किंगमध्ये नाईट ड्युटीवर असलेल्या कामगारांना मारहाण प्रकरणी. चार युवकांनवर दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,20-12-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता. २० डिसेंबर २०२३ दौंड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन विभाग अनेक दिवसांपासून उपाययोजना राबवत आहेत. मात्र दौंड शहरातील गुन्हेगारी आटोक्यात येण्याचे दिसून येत नाही. दि १४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजे सुमारास दौंड रेल्वे स्टेशन हॉस्पिटल च्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये नाईट ड्युटीवर असलेल्या कामगारांना विणाकारण शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली असल्याचे कारणावरून फिर्यादी. रोहित प्रकाश भोसले रा शालिमार चौक. बंम्ब चाळ.ता दौंड जिल्हा पुणे. यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.जि. नं- १२२८/२०२३.भा द वि कलम-३२४ , ३२३, ५०४, ५०६, ३४. अंन्वेय.
आरोपी १) विनोद चलवादी २) सोनु खवळे ३) सागर व्हटकर ४) मयुर कांबळे. सर्व रा- दौड जि -पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दौंड पोलीस स्टेशन येथे हजर राहुन फिर्यादी जबाब सांगतो की, मी वरील ठिकाणी माझे वडील-प्रकाश, भाऊ-अनिकेत, भावजय-आरबीया असे एकत्रात राहण्यास असुन मी तसेच माझा भाउ-अनिकेत प्रकाश भोसले असे आम्ही दौंड रेल्वे स्टेशन रेल्वे हॉस्पीटल साईड पार्किंग येथे पार्किंगचे काम करुन त्यावर कुंटुबाची उपजिविका चालवितो. असल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले असून
दौंड रेल्वे स्टेशन रेल्वे हॉस्पीटचे साईडला असलेल्या पार्किंगमध्ये नाईट ड्युटी असल्याने मी त्या ठिकाणी टेबलवर आराम करीत होतो. त्या वेळी विनोद चलवादी, सोनु खवळे, सागर व्हटकर, मयुर कांबळे असे अचानक त्या ठिकाणी आले. काही एक कारण नसताना फिर्यादी जवळ येवुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली त्या पैकी विनोद चलवादी याने तेथील प्लॅस्टीकची खुर्ची माझे डोक्याचे पाठीमागील बाजुस मारुन दुखापत केली. असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीने (भाऊ) अनिकेत याला घडलेला प्रकार फोन वरुन सांगितला काहीवेळात भाऊ -अनिकेत,वडील -प्रकाश भोसले फिर्यादी जवळ आले व त्यांनी त्या चौघांना विचारले मारहाण का करताय. ? अशी विचारणा केली असता विनोद चलवादी, सोनु खवळे, सागर व्हटकर, मयुर कांबळे यांनी फिर्यादीचा भाऊ - अनिकेत,वडील प्रकाश यांनाही हाताने लाथ्थाबुक्याने मारहाण केली. तसेच मयुर कांबळे याने तेथील पडलेल्या लोखंडी गजाने भाऊ - अनिकेत यांचे डावे हाताचे मनगटा जवळ मारुन दुखापत केली व सर्वजन तेथुन पळुन गेल्याने फिर्यादी व त्यांच्या नातलग दौंड पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलो पोलीसांनी आम्हाला औषध उपचार कामी मेडीकल यादी दिली.
औषधउपचार करुन तक्रार देण्यासाठी आलो आहे. आरोपी विनोद चलवादी, सोनु खवळे, सागर व्हटकर, मयुर कांबळे. सर्व रा-दौंड जि-पुणे यांचेविरुध्द कायदेशिर तक्रार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दाखल-सहा पोलीस फौजदार संतोष शिंदे पो ना शेख पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.