दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी दौंड तालुक्यातील अबू मुनीरभाई तांबोळी यांची निवड, मुलाच्या कामगिरीबद्दल कौतुकाचा होतोय वर्षाव
By : Polticalface Team ,23-01-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २३ जानेवारी २०२४ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या एनसीसी २ महाराष्ट्र बटालियन मधील गोल्डन एसयूओ अबू मुनीरभाई तांबोळी रा यवत ता दौंड जिल्हा पुणे. या छात्रसैनिकाची २६ जानेवारी २०२४ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर (राजपथ) दिल्ली येथे होणाऱ्या संचालनासाठी निवड झाली असून विद्यालयातील तुषार अडसूळ, बाबुरावजी घोलप, अनुष्का साठे, यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
२६ जानेवारी २०२४ प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या संचालनासाठी महाराष्ट्रातील एकूण १२२ छात्रसैनिकांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये २ महाराष्ट्र बटालियनच्या १५ छात्र सैनिकांचा समावेश आहे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, व पुणे ग्रुपमधून २९ छात्र सैनिकांचा समावेश आहे, त्यामध्ये दौंड तालुक्यातील छात्रसैनिक अबू हाजी मुनीरभाई तांबोळी रा यवत ता दौंड जिल्हा पुणे या छात्रसैनिकांची निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे मानस सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आधिसभा सदस्य अँड संदीप कदम खजिनदार अँड मोहनराव देशमुख, उपसचिव एल एम पवार, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ नितीन घोरपडे उपप्राचार्य डॉ प्रशांत मुळे, डॉ शुभांगी औटी, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅन्टन डॉ धीरज देशमुख, तसेच दौंड तालुक्यातील व मौजे यवत पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी छात्र सैनिक अबू मुनीरभाई तांबोळी व त्यांचे पालक हाजी मुनीरभाई अब्दुलभाई तांबोळी यांचे व्हाट्सअप फेसबुक वर संपर्क साधून मुलाच्या कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव, केला जात असून अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष