दौंड तालुक्यातील भिमथडी शिक्षण संस्था महाविद्यालयात पोलीस. नि.चंद्रशेखर यादव यांनी दिली भेट, विद्यार्थी मुला मुलींना दिले निर्भय होण्याचे धडे,

By : Polticalface Team ,09-02-2024

दौंड तालुक्यातील भिमथडी शिक्षण संस्था महाविद्यालयात पोलीस. नि.चंद्रशेखर यादव यांनी दिली भेट, विद्यार्थी मुला मुलींना दिले निर्भय होण्याचे धडे, दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०९ फेब्रुवारी २०२४ दौंड पोलीस स्टेशन येथे नवनिर्वाचित आलेले नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक मा चंद्रशेखर यादव यांनी दौंड शहर व ग्रामीण भागात देखील लक्ष केंद्रित केले आहे, दोन दिवसांपूर्वी कुरकुंभ परीसरातील एम आय डी सी औद्योगिक वसाहतीतील सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी, मुख्य अभियंता व कंपन्यांचे ३५ व्यवस्थापक प्रतिनिधींची बैठक घेऊन निर्भय चा दिलासा दिला असुन, कायदा व सुव्यवस्थेत कोणतेही अनुचित प्रकार व बाधा निर्माण होऊ नये, असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल अशी सूचना दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बैठकीत आव्हान केले आहे, तसेच दौंड तालुक्यातील भीमथडी शिक्षण संस्था स्व,किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयात दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी भेट दिली, या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी मुला मुलींशी संवाद साधताना ते म्हणाले, तुम्हाला जर कुणाकडून मानसिक, शारीरिक त्रास होत असेल तर न घाबरता बिनधास्त पोलीस ठाण्यात तक्रार करा. त्रास देणाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करू, अशा तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच तुम्हाला सुरक्षित व निर्भय ठेवण्यासाठी, दौंड पोलीस प्रशासन म्हणून आम्ही सर्वजण कार्यतत्पर आहोत, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विद्यालयातील विद्यार्थी मुलांशी संवाद साधताना व्यक्त केली, दौंड तालुक्यातील भिमथडी शिक्षण संस्था,स्व.किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयात विद्यार्थी -विद्यार्थिनींना कायदा व सुव्यवस्था आणि महिला सबलीकरण या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थी मुलींना व महिलांना असुरक्षितता निर्भयता निर्माण व्हावी, त्यांना चांगले जिवन जगण्यासाठी भारतीय राज्य घटनेचे लोकांना दिलेली लोकशाही व कायद्याचे धडे,अंगीकृत झाल्यास आजचे विद्यार्थी हेच भविष्यातील भारताचे सुज्ञ नागरिक असतील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होतात तेथील प्रत्येक शाळा- महाविद्यालयात जाऊन मुला मुलींना कायद्याचे धडे देतात व त्यांना निर्भय जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे दिसून आले, खाकी वर्दी व पोलीस यांच्या बद्दल विद्यार्थी मुला मुलींच्या मनामध्ये असलेली भीती दुर होऊन पोलीस मित्र असल्याची जाणीव निर्माण होऊन असंख्य विद्यार्थिनी थेट पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना आपल्या तक्रारी निसंदेह सांगत असलल्याचा अनुभव त्यांनी बोलताना सांगितला, विद्यार्थी मुलांबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले सोशल मीडियावर अनेक फसवणूकीचे प्रकार सुरु आहेत. सायबर क्राईमला बळी पडू नका. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध रहा, जर असे प्रसंग आढळून आले तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा. महाविद्यालयातील विद्यार्थिनी युवतींनी परिसरामध्ये व घरापासून महाविद्यालया पर्यंत येताना कुणी त्रास देत असेल तर न घाबरता समोर येऊन तक्रार करा. विद्यार्थी मुला-मुलींना कायद्याचे ज्ञान मिळावे यासाठी विविध कलमे व दंड संहितेची माहिती त्यांनी दिली. या प्रसंगी दौंड तालुक्यातील भीमथडी शिक्षण संस्था स्व किसनदास गुलाबचंद कटारिया विद्यालय संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, चेअरमन विक्रम कटारिया, प्राचार्य डॉ.सुभाष समुद्र, जोतीप्रसाद विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रमोद काकडे, गीताबाई बंब इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री पाटील, प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस साहाय्य अधिकारी पांडुरंग थोरात व महाविद्यालयाचे श्रीकृष्ण ननवरे यांनी महत्वपूर्ण परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष