बोरिऐंदी येथिल जेक अँड जेली इंग्लिश मेडीयम स्कूल विद्यार्थी मुला मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न,
By : Polticalface Team ,18-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता, १८ फेब्रुवारी २०२४ दौंड तालुक्यातील मौजे बोरिऐंदी ता दौंड जिल्हा पुणे येथील जेक अँड जेली इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थी मुला मुलींच्या संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे उद्घाटन अजिंक्य कांचन यांच्या हस्ते करण्यात आले,
विद्यार्थी मुला मुलींच्या नृत्य कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे नटणे सजणे या मध्ये अतिशय गोंडस व निरागस हास्य निर्माण करुन उपस्थित नागरिक व पालकांनी समाधान व्यक्त केले, त्यांची नाच गाणी व नृत्याचा हावभाव पाहून पालक महिला वर्ग भारावून गेल्या होत्या,
बोरीऐंदी येथील जेक अँड जेली इंग्लिश मेडीयम स्कुल च्या लहान आणि मोठ्या गटातील विद्यार्थी मुला मुलींचा संस्कृतिक कार्यक्रमाचे व चॅरिटेबल अध्यक्ष अजिंक्य कांचन यांनी नृत्यामध्ये सहभाग घेतलेल्या मुला मुलींचे कौतुक केले, कांचन यांनी या लहान मुलांच्या खाऊ आणि खेळणी घेण्यासाठी १० हजार रुपये देणगी दिली. या विद्यार्थी लहान मुलांनी तब्बल तीन तास विविध गीतांवर सांस्कृतिक नृत्य सादर केले, या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोरिऐंदी परीसरातील व वाड्या वस्तीवरील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती,
या प्रसंगी जेक अँड जेली इंग्लिश मेडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका वेताळ मॅडम आणि शिक्षक शिक्षिका सहकारी यांनी अतिशय परिश्रम घेऊन विद्यार्थी मुला मुलींचे विविध नृत्य कार्यक्रम बसवल्यामुळे नागरिक व पालकांचे लक्ष वेधले होते
विद्यार्थी मुला मुलींचे सांस्कृतिक कृत्य पाहून पालक आणि ग्रामस्थयांनी अतिशय उत्सफूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद देत कौतुक केले,
बोरिऐंदी परीसरातील नागरिकांनी जेक अँड जेली इंग्लिश मेडीयम स्कूल विद्यार्थी मुला मुलींसाठी साहित्य खेळणी आणि खाऊ साठी एकुण ४७ हजार रुपयाची भेट दिली,
सर्व देणगीदार आणि सहकार्य करणाऱ्यांचे शाळेच्या वतीने माजी सरपंच आणि जेष्ठ पत्रकार ए म.जी. शेलार यांनी आभार व्यक्त केले, या कार्यक्रमास प्रामुख्याने बोरीऐंदी गावचे विद्यमान सरपंच सौ सविता भोसेकर, महिला उद्योजक आणि ग्रा.प. सदस्य शुभांगी भारती, माजी सरपंच जीवन पवार, गणेश दौंडकर, संचालक अमोल शेलार, सदस्य प्रगती गायकवाड, उपस्थित होते,
हा विद्यार्थी मुला मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार् जीवन शेंडकर, वाचनालय प्रमुख मच्छिन्द्र दरेकर, अमीर मुलाणी, अजय कदम, सागर जैनाक, विनोद शेलार, यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष