सम्यक प्रज्ञा फाउंडेशन दौंड यांच्या विद्यमानाने. दौड शहरात राज्य स्तरीय बौद्ध व सर्व धर्मीय वधु वर परिचय मेळाव्याचे. १० मार्च रोजी आयोजन.

By : Polticalface Team ,01-03-2024

सम्यक प्रज्ञा फाउंडेशन दौंड यांच्या विद्यमानाने. दौड शहरात राज्य स्तरीय बौद्ध व सर्व धर्मीय वधु वर परिचय मेळाव्याचे. १० मार्च रोजी आयोजन. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०१ मार्च २०२४ दौंड येथील सम्यक प्रज्ञा फौंडेशन संचलित सम्यक वधु वर सुचक केंद्रा मार्फत दौंड शहरात राज्य स्तरीय सर्व धर्मीय वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सम्यक प्रज्ञा फाउंडेशन आयोजकांनी दिली या वधु वर परिचय मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटन दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार मा.राहुल दादा कुल यांच्या हस्ते होणार असून. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रेमसुखजी कटारिया,मानद सचिव भीमथडी शिक्षण संस्था. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये दौंड तालुक्याचे माजी आमदार मा.रमेश आप्पा थोरात यांच्या सह दौंड तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच विविध संस्थाचे पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असुन दौंड शहरात सर्व धर्मीय वधू-वर परिचय मेळावा हा राज्य स्तरीय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सम्यक प्रज्ञा फाउंडेशन संचलित सम्यक वधू वर सूचक केंद्र दौंड. यांच्या विद्यमानाने कालकतीत सुनंदा साहेबराव पोळ यांच्या स्मरणार्थ दौंड शहरात बौद्ध व सर्व धर्मीय वधु वर परिचय मेळावा दि १० मार्च २०२४ रोजी दौंड शहरातील रेल्वे स्टेशन जवळील गणेश हॉल रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्युट दौंड ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे, या मेळाव्यात प्रामुख्याने डॉक्टर. इंजिनीयर. वकील. प्रोफेसर. उच्च शिक्षित पदवीधर. सरकारी निमसरकारी. अधिकारी. कर्मचारी. शिक्षक. व्यावसायिक. शेतकरी. तसेच वधू वर घटस्फोटीत विदुर विधवा दिव्यांग. अनेक क्षेत्रातील अपेक्षित असणारे या वधू वर परिचय मेळाव्यात पहावयास मिळतील पालकांनी वधू-वरासह या परिचय मेळावा आयोजक यांच्याशी संपर्क साधून अवश्य भेट द्यावी. या परिचय मेळाव्याला विविध जिल्ह्यांतील अनेक वधु वर पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे आश्वासन आयोजकांनी दिले आहे. दौंड तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी व पालकांनी दखल घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे, ठिकाण :- गणेश हॉल, रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट, दौंड रेल्वे स्टेशन जवळ, दौंड,ता दौंड जिल्हा पुणे. दिनांक :- १०/०३/२०२४ वार :- रविवार वेळ :- सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० नोंदणी फी :- ३००/ रुपये. (टिप सोबत :- वधु वर यांनी आपला बायोडाटा आणि एक पासपोर्ट साईझ चा फोटो आणावा.) मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक :- मा. अँड. विजया अंगद शिंदे ( सामाजिक कार्यकर्त्या) मा.पांडुरंग शेलार (मा.कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग) मा.एम.आर. भोसले (राज्य अध्यक्ष, बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य) हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. आयोजक :- आयु साहेबराव पोळ साहेब, संस्थापक अध्यक्ष सम्यक प्रज्ञा फौंडेशन संचलित सम्यक वधु वर परिचय केंद्र, दौंड.जिल्हा पुणे. नावनोंदणी व फी (फोन पे,गुगल पे) भरण्यासाठी संपर्क आयु साहेबराव पोळ साहेब मो. 81493 11179 इच्छुक वधु वर,पालकांनी त्वरित संपर्क साधून तत्काळ नाव नोंदणी करावी. सम्यक प्रज्ञा फाउंडेशन संचलित वधु वर सुचक केंद्र. दौंड शहरात बौद्ध व सर्व धर्मीय वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजक मा. साहेबराव पोळ. संस्थापक अध्यक्ष सम्यक प्रज्ञा फाउंडेशन, सम्यक वधु वर सुचक केंद्र दौंड जिल्हा पुणे, गजानन वाघमारे. प्रभाकर बोरावडे. दिलीप पगारे मंजीराम मैराळ प्रा.डॉ विकास शेलार. सुनील शिंदे, संजय गायकवाड. सचिव बा.पोळ, प्रा. साहेबराव सरवदे प्रा. गौतम साळवे. प्रभाकर पोते. दीपक वाघमारे. नंदादीप कांबळे. प्रभाकर कोरे. भीमराव सोनवणे. विकास कदम अनिल गायकवाड. हरिचंद्र चव्हाण महेंद्र कांबळे ‌ कुणाल पोळ, अरविंद पगारे. सूर्यकांत चंदनशिवे. विक्रम कांबळे. तुळशीदास कोतेकर. राजेश ओहोळ. विशाल ओहोळ. नारायण चव्हाण राजू सोनवणे सुनील करडे धनंजय पोळ वाल्मीक घोडके सर अर्जुन गायकवाड गोरख घोडके शिवाजी लोंढे सुरेश थोरात सर अजिंक्य गायकवाड बंटी वाघमारे संजय वाघमारे राजू भालसेन प्रतिभा थोरात आशालता लोंढे सुनंदा वाघमारे वैशाली शिंदे रोहिणी वाघमारे शोभा जानराव नंदाताई मैराळ सुषमा आढाव मनीषा आढाव रेणुका थोरात आशाताई निकाळजे शीलाताई वाघमारे जयश्रीताई माने शीलाताई सिदगणे रमीला कातखडे योगिता रणशिंगारे. शालन वाघमारे मनीषा वाघमारे दौंड तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील वधू वर पालक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष