गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे दौंड तालुक्यातील अपघातग्रस्त २० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४० लाखांची मदत. आमदार राहुल कुल यांच्या हस्ते धनादेश वाटप.

By : Polticalface Team ,06-03-2024

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे दौंड तालुक्यातील अपघातग्रस्त २० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४० लाखांची मदत. आमदार राहुल कुल यांच्या हस्ते धनादेश वाटप. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. दौंड तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या २० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे धनादेश आमदार राहुल कुल हस्ते वाटप करण्यात आले. ऑक्टोबर २०२२ मध्ये मौजे रावणगाव, ता.दौंड येथे ट्रॅक्टर ट्रॉली कालव्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या ३ मजूर भगिनींच्या कुटुंबीयांचा देखील समावेश आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे खालील मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली त्यामध्ये स्व.रेश्मा भागुजी पानसरे (रा.रावणगाव), स्व.सुरेखा बाबासो पानसरे (रा.रावणगाव), स्व.अश्विनी प्रमोद आटोळे (रा. रावणगाव), स्व. मारुती गुलाब दिवेकर (रा. पारगाव), स्व. विलास अर्जुन माने (रा. हिंगणीबेर्डी) स्व. चंद्रकांत बबन रांधवन (रा. रावणगाव) ,स्व दिनकर गांडले (रा. पारगाव) स्व. सचिन भीमराव ताम्हाणे (रा. ताम्हणवाडी), स्व. संकेत सदाशिव म्हेत्रे (रा. बोरीऐंदी) स्व. विष्णु मुरलीधर पाचपुते (रा. बोरीबेल),स्व. स्वप्निल बाळासाहेब दरेकर (रा. बोरीऐंदी), स्व. शंकर काशिनाथ काळे (रा. मलठण), स्व. मनोहर विठ्ठल दिवेकर (रा.पाटस) ,स्व.संजय नरहरी शिंदे (रा.हातवळण), स्व. प्रफुल्ल अर्जुन शितोळे (रा. कुसेगाव), स्व. अरविंद मुगुटराव भगत (रा. वासुंदे) ,स्व. पोपट भागुजी मरगळे (रा. मेरगळवाडी), स्व. सुदाम मुगुटराव शेळके (रा. केडगाव), स्व. संपत कोंडीबा चौधरी (रा. खोर ) यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. राहुल माने. भाजपा तालुकाध्यक्ष श्री. हरिभाऊ ठोंबरे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. अरुण आटोळे. भाजपा नेते श्री. तानाजी दिवेकर, भीमा पाटसचे संचालक श्री.विकास शेलार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.