श्री खंबेश्वर यात्रा उत्सव (रंगपंचमीचा हौद. (रहाड). दि २४ पासून सुरू. (खामगाव येथे ७ दिवस तमाशा लावणी महोत्सव). देव दानवांच्या भुमिकेत सोंगांचा कार्यक्रम रंगणार.

By : Polticalface Team ,24-03-2024

श्री खंबेश्वर यात्रा उत्सव (रंगपंचमीचा हौद. (रहाड). दि २४ पासून सुरू. (खामगाव येथे ७ दिवस तमाशा लावणी महोत्सव). देव दानवांच्या भुमिकेत सोंगांचा कार्यक्रम रंगणार. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २४ मार्च २०२४ दौंड तालुक्यातील मौजे खामगाव ता दौंड जिल्हा पुणे. येथील श्री खंबेश्वर देवस्थान यात्रा उत्सव. रविवार दि.२४ मार्च २०२४ रोजी पासून पारंपारिक होळी पूजन करून यात्रेला प्रारंभ सुरू होत असल्याची माहिती. श्री खंबेश्वर यात्रा महोत्सव समिती व्यवस्थापकांनी दिली. दौंड तालुका मौजे खामगाव येथील श्री खंबेश्वर यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या वर्षी श्री खंबेश्वर यात्रा समितीच्या वतीने संपूर्ण आठवडाभर सलग सात दिवस विविध कला सांस्कृतिक तमाशा लोकनाट्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच मुख्य यात्रा उत्सव म्हणजे रंगपंचमीचा (रहाड) म्हणजे हौद तयार करून. रंगपंचमीचा रंग खेळण्याची हि परंपरा खामगाव येथील समस्त ग्रामस्थ नागरिकांनी मोठ्या आस्थेने जपली आहे. तसेच गावातील लोक. देव दानवांचे उभेउब मुखवटे परिधान करून भुमिका साकारली जाते. असे विविध प्रकारच्या सोंगाचा आगळा वेगळा उत्कृष्ट कार्यक्रम सादरीकरण व मनोरंजनात्मक प्रदर्शन करुन समस्त ग्रामस्थ नागरिकांचे लक्ष वेधले जाते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो लोक कला रशिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली जाते. श्री खंबेश्वर यात्रा उत्सव संपूर्ण आठवडाभर विविध नामांकित लोकनाट्य तमाशा फडांचा दर रोज रात्री नाद खुळा. गण गवळण रंगबाजी. बतावणी. लावणींचा जंगी कार्यक्रम सादर करून.पंचक्रोशीतील नागरिकांचे मनोरंजन केले जाते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून येते. खऱ्या अर्थाने श्री खंबेश्वर यात्रा महोत्सव म्हणजे. खामगाव येथील रंगपंचमी निमित्ताने तमाशा महोत्सव म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लोक कलावंतांची मांदियाळी या ठिकाणी पाहवयास मिळते. रविवार दि २४/०३/२०२४.रोजी पारंपारिक होळी पूजन करून यात्रेला प्रारंभ सुरू होत आहे. सोमवार दि २५/०३/२०२४ रोजी धुलीवंदनाच्या निमित्ताने रात्री ९:३० वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा बहुरंगी लोकनाट्य तमाशा कार्यक्रम. नागरिकांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दि २६-२७-/०३/२०२४ रोजी. रात्री ९:३० वाजता. वसंतराव नांदवळकर सह रवींद्र पिंपळे. यांचा सलग दोन दिवस मंगळवार- बुधवार. लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दि २८-२९/०३/२०२४ रोजी रात्री ९:३० वा. विठाबाई नारायण गावकर सह रोहित नारायणगावकर यांचा सलग दोन दिवस गुरुवार -शुक्रवार लोकनाट्य तमाशा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि ३०/०३/२०२४ रोजी श्री खंबेश्वर यात्रा उत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळी ९ वाजता श्री खंबेश्वर देवाची पालखी छबिना पारंपरिक पद्धतीने मिरवणूक ढोल ताशा लेझीम पथक. फटाक्यांच्या धुमधडाक्यात काढण्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. श्री खंबेश्वर यात्रा उत्सव प्रामुख्याने रंगपंचमी चा ( रहाड ) खामगाव येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार असल्याचे यात्रा समिती व्यवस्थापकांनी सांगितले. दौंड तालुक्यातील मौजे खामगाव येथील रंगपंचमी चा ( रहाड) मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हि परंपरा गावातील लोक पूर्वीपासून करत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये गावातील सर्व जाती धर्मातील लोक पै पाहुण्यांचा मान सन्मान देऊन. पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी दिनी (रहाड) हौद या कार्यक्रमात सत्कार करण्यात येतो. ही परंपरा पूर्वीपासून असल्याचे बोलले जात आहे. तसेच रंगपंचमी दिवशी रात्री ९ :३० वाजता पारंपरिक व विविध प्रकारच्या वेशभूषा करून आकर्षित कला सांस्कृतिक देव दानवांचे उभेउब मुखवटे परिधान करून भुमिका करत आगळा वेगळा उत्कृष्ट (सोंगाचा कार्यक्रम) होणार असल्याचे समिती सदस्य यांनी सांगितले. (सोंगाचा) कार्यक्रम पाहण्यासाठी दौंड तालुका व खामगाव पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. रविवार दि ३१/०३/२०२४ रोजी सकाळी १०: वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होणार असून रविवार शेवटी समारोप होणार असल्याचे श्री खंबेश्वर उत्सव समिती समस्त ग्रामस्थ खामगाव यात्रा व्यवस्थापकांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष