दौंड तालुक्यातील सहजपुर शारदा विद्यालयात, माजी विद्यार्थी स्नेह संमेलन, आनंद उत्सव साजरा, दुःखा अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा,
By : Polticalface Team ,09-05-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०८ मे २०२४ दौंड तालुक्यातील मौजे सहजपुर ता दौंड जिल्हा पुणे येथील शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह संमेलन सन. २००४ ते २००५, दिनांक ०८ मे रोजी संपन्न झाला,
माजी विद्यार्थी बालमित्र शैक्षणिक कारणास्तव किंवा नोकरी उद्योग व्यवसाय शेतकरी तसेच सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात गुंतून राहिल्याने बाल मित्रांपासून दुरावरतात. त्यांना भेटण्यासाठी अनेक विद्यालयात विशेष उपक्रम राबविले जातात या पैकी दौंड तालुक्यातील एक सहजपुर येथिल शारदा विद्यालय आहे, माजी विद्यार्थी सर्वांना एकदा भेटता यावे यासाठी काही मित्रांनी नियोजन करून खटाटोप सुरू केला. गेट टूगेदर माजी विद्यार्थी स्नेह संमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात होणार असल्याची माहिती माजी विद्यार्थ्यांनी दिली.
बाल मित्रांना पण बऱ्याचदा या सगळ्या गडबडीत पोटभर गप्पा मारणे राहुन जाते, एकमेकांची चौकशी, जुन्या आठवणी या सगळ्यांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नसल्याने. विद्यार्थी मित्रांनी स्नेहसंमेलनाचे आयोजन केल्याबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला, या प्रसंगी बाल मित्र मैत्रिणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती, वीस वर्षांपूर्वीचे विद्यार्थी मित्र पुन्हा एकदा भेटण्याची उत्सुकता पाहता, जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला, भेटलेले मित्रांची विचारपूस करत, बघता बघता कवी संमेलन सुरू झाले
सारखे वातावरण निर्माण झाले होते, संध्या तो काय करतो,
हितगुज करण्याची संधी मिळाल्याने आनंदी व उत्साही वातावरण निर्माण होते याप्रसंगी शिक्षक म्हणून पुरुषोत्तम मुरकुटे ,विकास कदम,यांचा अतिशय जिव्हाळ्याने सत्कार करण्यात आला.
यांच्या कौतुकाने सर्व विद्यार्थी भारावून गेले. माजी न म्हणता ‘माझे शिक्षक माझे विद्यार्थी’ अशा बोधवाक्याने सर्वांनी एकमेकांची मने जिंकली. माजी विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे व्यवस्थापकाची भूमिका निभावली. असेच भेटत राहू, अशी एकमेकांना ग्वाही देत जड पावलाने स्नेहपूर्ण निरोप घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष