रेल्वे पेंशनर्स वेल्फेअर असोसिएशन दौंड तालुका संघटनेची मासिक मिटींग संपन्न, सभासदांना मार्गदर्शन, (२८ मे ला होणार अधिवेशन)
By : Polticalface Team ,16-05-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १५ मे २०२४ दौंड शहर व तालुक्यातील रेल्वे पेंशनर्स वेल्फेअर असोशिएशन दौंड संघटनेच्या वतीने दि १५ मे रोजी मासिक मिटींगचे आयोजन करण्यात आले होते,
दौंड तालुका रेल्वे पेंशनर्स वेल्फेअर असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष एम जी शुक्ला तसेच कार्यकारी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली CRMS कार्यालय केसरी गार्डन कुरकुंभ मोरी येथे सकाळी १० वा जे दरम्यान पार पडली. या वेळी रेल्वे पेंशनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष एम.जी. शुक्ला, सेक्रेटली सी.के.गाडीलकर, ऊपाध्यक्ष आय.डी.चतुर्वेदी, सहाय्यक सचिव साॅलोमन अबनिस, सल्लागार विवेक संसारे मास्तर, तसेच कार्यकारी सभासद अरुलापन डेव्हिड,भारत सरोदे यांनी रेल्वे पेंशनर्स सभासदांना मार्गदर्शन करत, रेल्वे पेंशनर्स सभासदांना होणार्या अडी अडचणी बाबत महत्वपूर्ण भूमिका घेऊन सविस्तर विचार मांडले. या मध्ये प्रामुख्याने रेल्वे पीपीओ, रेल्वे पास, उम्मीद कार्ड, सभासदांच्या आरोग्य संदर्भात हॉस्पिटलच्या मिळणाऱ्या सुविधा अशा अनेक विविध विषयांवर सभासदांच्या हितांचे व महत्वाचे प्रश्न घेऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला, दौंड तालुका रेल्वे पेंशनर्स वेल्फेअर असोसिएशन संघटनेचे वार्षिक अधिवेशन दि २८ मे २०२४ रोजी होणार आहे, या बाबत सर्व सभासदांनी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले
असल्याचे त्यांनी सांगितले,
संघटनेचे ऊपाध्यक्ष बी.सी.मठ यांनी सुत्रसंचालन केले, तर सहाय्यक सचिव शरद जाधव यांनी दौड तालुका रेल्वे पेंशनर्स वेल्फेअर असोसिएशन संघटनेतील कार्यकारी पदाधिकारी व सभासदांचे आभार व्यक्त केले, संघटनेचे कोषाध्यक्ष डी.के.लोहकरे व सहाय्यक कोषाध्यक्ष अनिल राऊत यांनी संघटनेच्या वतीने या मिटींगचे नियोजन केले होते. दौंड तालुका रेल्वे पेंशनर्स वेल्फेअर असोसिएशनचे पदाधीकारी तसेच रेल्वे पेंशनर्स महिला व पुरुष सभासदांनी मोठ्या संखेने ऊपस्थिती दर्शवली होती.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष