घराच्या आडोशाला उभ्या असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर भिंत कोसळून ३ मेंढ्याचा मृत्यू १० मेंढ्या गंभीर जखमी, भरतगाव हाकेवाडी येथील घटना,
By : Polticalface Team ,20-05-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २० मे २०२४ दौंड तालुक्यातील मौजे भरतगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील सिधू धोंडिबा कोळपे, रा भरतगाव हाकेवाडी येथील मेंढपाळ हे एकुण चार खंडी मेंढ्या चारण्यासाठी घेऊन फिरत असताना अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने मेंढपाळ यांच्या मेंढ्यांचा कळप बाजुला असलेल्या घराच्या आडोशाला जाऊन थांबला होता, जोरदार पाऊसाने भिंजुन घराची दगडी भिंत मेंढ्यांच्या कळपावर कोसळली त्यामध्ये ३ मेंढ्या जागीच मृत्यू झाल्या तर ८ ते १० मेंढ्या किरकोळ जखमी झाल्या असून, त्यापैकी पाच ते सहा मेंढ्यांचे पाय मोडले आहेत अशी माहिती भरतगाव येथिल माजी सरपंच सावळाराम हाके यांनी दिली, सदर घटनेची गंभीर दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देवून मृत्यू झालेल्या मेंढ्यांचे शवविच्छेदन केले, आणि जख्मी असलेल्या मेंढ्यांना औषध उपचार करुन मेंढपाळाचे सांत्वन करत धिर देण्याचा प्रयत्न केला, सिधू धोंडिबा कोळपे या मेंढपाळाचे आवकाळी वादळी जोरदार पाऊसामुळे घराची भिंत कोसळून आडोशाला उभ्या असलेल्या कळपातील तीन मेंढ्याचा मृत्यू होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे, भरतगाव येथिल सिधू धोंडिबा कोळपे यांच्या कडे एकुण चार खंडी मेंढ्या बकरी असल्याचे त्यांनी सांगितले, भरतगाव हाकेवाडी येथील माजी सरपंच सावळाराम हाके यांची कांदा वखार वादळीवाऱ्यात उचकटून तोडमोड होऊन खाली पडल्याचे त्यांनी सांगितले, त्याच प्रमाणे शांताराम हाके यांचे पत्रा शेड वादळीवाऱ्यात उडाले असताना येथील नागरिक दुखापत होण्या पासून बचावले असल्याचे सांगितले, यवत, खुटबाव, कासुर्डी फाटा, भरतगाव हाकेवाडी या भागातील वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊसाने हजेरी लावली होती, यामध्ये विजेचे पोल मोठे वृक्ष कोसळले असल्याने रविवारी रात्री उशिरा पर्यंत यवत गावठाण परिसरातील महावितरण विज बंद होती, खुटवड वस्ती येथील शेतकरी दिलीप दोरगे यांच्या शेतातील आंब्याचे झाड वादळीवाऱ्यात कोसळून पडले या प्रसंगी घटनास्थळी कोणीही नसल्यामुळे दुर्घटना टळली असल्याचे दोरगे यांनी सांगितले,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.