उजनी जलाशयात कळाशी कुगाव दरम्यान बुडालेल्या बोटीतील सहा जण अध्याप देखील बेपत्ता

By : Polticalface Team ,22-05-2024

उजनी जलाशयात कळाशी कुगाव दरम्यान बुडालेल्या बोटीतील सहा जण अध्याप देखील बेपत्ता उजनी जलाशयात कळाशी कुगाव दरम्यान बुडालेल्या बोटीतील सहा जण अध्याप देखील बेपत्ता शोधकार्य युद्धपातळीवर सुरू सोलापूर प्रतिनिधी अलीम शेख उजनी (भीमा) नदीच्या पात्रात काल सायंकाळच्या दरम्यान करमाळा तालुक्यातील कुगाव येथून कळाशी ता इंदापूर अशी प्रवासी वाहतूक करणारी बोट वादळी वार्‍याने उलथून झालेल्या अपघातात बेपत्ता असलेले सहा जण अद्याप देखील बेपत्ता असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. झरे ता करमाळा येथून कळाशी ता इंदापूर येथील माहेरी पती व दोन लेकरासह जाणाऱ्या जाधव परिवारातील पती पत्नी सह त्यांचे दोन चिमुकले देखील गायब आहेत. या कुटुबांचे लहानग्या लेकरासमेवतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून हळहळ व्यक्त होत आहे. आदिनाथ सह साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचे चिरंजीव गौरव धनंजय डोंगरे हा सोळा वर्षाचा युवक काल पासुन बेपत्ता असून स्वतः चेअरमन धनंजय डोंगरे बोटीतून आपल्या मुलाचा शोध घेतानचे दृष्य मन हेलावून टाकत होते काल झालेल्या या अपघातात कुगाव येथील गौरव धनंजय डोंगरे,वय 16 झरे येथील गोकुळ दत्तात्रय जाधव, वय (३०) पत्नी कोमल गोकूळ जाधव वय (२५) शुभम गोकुळ जाधव वय (दिड वर्ष) माहि गोकुळ जाधव वय 3 (वर्ष) हे संपूर्ण कुटुंब कुगाव येथील बोटचालक अनुराग अवघडे वय (35) हे अद्याप देखील बेपत्ता आहेत. या घटनेची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री, हर्षवर्धन पाटील ,मंत्री दत्तात्रय भरणे ,माजी आमदार नारायण पाटील, आमदार संजय मामा शिंदे ,इंदापूर चे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, करमाळ्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तहसीलदार शिल्पा ठोकडे हे घटनास्थळी तळ ठोकून आहेत. एन डि आर एफ चे जवान, स्थानिक मच्छीमारांकडून शोध कार्य सुरू असून महसूल, पोलीस प्रशासन यांना स्थानिकांचे देखील सहकार्य मिळत आहे. काल पासुन सायंकाळी पासुन बेपत्ता असलेले सहा पैकी एक जण देखील अढळुन न आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे .जोपर्यंत बेपत्ता असलेले सापडत नाहीत तोपर्यंत शोध मोहीम सुरू राहिल असे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगीतले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष